• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तमाशा लोककलेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 13, 2024
in जळगाव
0
तमाशा लोककलेच्या संवर्धनासाठी शासन कटीबद्ध
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मार्च २०२४

खान्देश हा विविध लोकसाहित्य व लोककलांनी समृद्ध असा प्रदेश असुन खान्देशातील तमाशा परंपरेला शंभर वर्षाचा इतिहास आहे. पंरतु काल ओघात आजच्या प्रसार माध्यमांच्या युगात तमाशा लोककलेची झालेली दुरवस्था व त्यामुळे लोप पावत चाललेल्या या तमाशा लोककलेच्या जतन व संवर्धना साठी शासन कटीबद्ध असल्याची भावना खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष तथा तमाशा प्रशिक्षण शिवबिराचे संचालक शेषराव गोपाळ यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जळगाव येथे दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जळगाव शहरातील नटवर माॅल येथील भरारी सांस्कृतिक हाॅल येथे आयोजित करण्यात आले आहे. या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी महापौर सिमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपा महानगर अध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, महाराष्ट्र चित्रपट अनुदान समिती च्या सदस्य गीतांजली ताई ठाकरे खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष तथा तमाशा प्रशिक्षण शिबिराचे शिबिर संचालक श्री शेषराव गोपाळ यांनी केले.

तमाशा प्रशिक्षणासाठी स्थानिक तसेच बाहेरगावातील विद्यार्थ्यांना सलग २० दिवस तमाशाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार असून तमाशा प्रशिक्षण देण्यासाठी तमाशा क्षेत्रातील नामवंत व दिग्गज तमाशा कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी समारोपीय कार्यक्रमात तमाशा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तमाशा प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा दिल्या असून भविष्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तमाशा प्रशिक्षण शिबीर आयोजना साठी खान्देश लोककलांवंत विकास परिषदेचे विशेष सहकार्य लाभले असुन खान्देशात लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत युवक युवतींनी या प्रशिक्षण शिबिराचा लभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकासजी खारगे व संचालक विभिषण चावरे यांनी केले आहे.

Tags: #khandeshlokakala

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group