जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२४
स्वातंत्र दिनानिमित्ताने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव केला. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते. जवान नितीन नितीन ईश्वर मोरे यांच्या कार्याचा विशेष गौरव
नितीन ईश्वर मोरे युनीट १०, महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना सैन्यदलाकडून कांगो या देशात संयुक्त राष्ट्र मिशन, (मोनुस्को) या मोहिमेमध्ये डोक्याला दुखापत झाल्याने ७६ % अपंगत्व आले, त्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनामार्फत त्यांना ताम्रपट देवून गौरव करण्यात आला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण इयत्ता ५ वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी कुमारी, तनिष्का किरण पाटील – पोदार इंटरनॅशनल स्कुल प्राप्त गुण ९०.४७, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील कुमार हेम सचिन पाटील , काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल सावखेडा बु. प्राप्त गुण ८७.२४ , 2) कुमारी. जितीषा अम्तिकुमार सोमानी सेंट जोसेफ कन्व्हेंट हायर सेक. स्कुल, जळगाव – ८४.५६ जिल्ह्यातील पिक स्पर्धा राज्य व जिल्हा स्तरावरील विजेते शेतकऱ्यांना विशेष गौरव करण्यात आला त्यात श्री. अशोक दगडू तायडे, रायपुर ता. रावेर , खरीप ज्वारी – प्रति हेक्टर उत्पादन – ४५ क्विंटल , श्री. कुंदन कुमार अशोक चौधरी – विवरे खु. ता. रावेर, खरीप ज्वारी – प्रति हेक्टर उत्पादन – ३५.००, श्री. प्रतापसिंग माणिक पाटोल – कन्हाळ बु ता. भुसावळ – ज्वारी, प्रति हेक्टर उत्पादन – २६.७३,श्री. संतोष भाऊडू पाटील – भोकरी ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ८६, श्री. रामदास विठ्ठल चौधरी – अहिरवाडी ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ७६,श्रीमती, वैशाली स्वप्नील चौधरी – मोहगण बु. ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ७१,श्री. अकबर फतू तडवी – लालमाती ता. रावेर – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ४५, श्री. तुकाराम न्हानू पवार- भोणे बु. ता. धरणगाव मका – प्रति हेक्टर उत्पादन – ३७.१७, श्रीमती. सुमनबाई तुकाराम पारधी – भोणे बु. ता. धरणगाव – मका – प्रति हेक्टर उत्पादन – ३६.११५, श्री. ज्ञानेश्वर चित्तामण पाटील – चुनवाडे ता. रावेर- सोयाबिन – प्रति हेक्टर उत्पादन – ३७.००, श्री. देविदास चितामण पाटोल – चुनवाडे ता. रावेर – सोयाबिन – प्रति हेक्टर उत्पादन – ३६.००, श्री. संतोष गणेश तेली – देऊळगाव ता. जामनेर – सोयबिन – प्रति हेक्टर उत्पादन – ३५.८३, श्रीमती. मीराबाई दादाराव पाटील – सुकडी, ता. मुक्ताईनगर – तुर – प्रति हेक्टर उत्पादन – ३२.६०, श्रीमती. रुपाली साहेबराव पाटील- पुर्णाड, ता. मुक्ताईनगर – तूर – प्रति हेक्टर उत्पादन – २६.४५, श्री. अलका अरविंद पाटोल – पातोडी, ता. मुक्ताईनगर – तुर – प्रति हेक्टर उत्पादन – १८. ०५ क्विंटल
विशेष सेवा पदक प्रदान झालेले पोलीस अधिकारी यांचा गौरव
त्यात श्री कुणाल सोनवणे – सध्या एस डी पी ओ, चोपडा, गडचिरोली , गोंदीया जिल्हयात नक्षल ग्रस्त भागात कर्तव्य बजावून केलेल्या कार्याचा शौर्यपदक प्राप्त,
श्री बबन मारोती आव्हाड /पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा – , गडचिरोली , गोंदीया जिल्हयात नक्षलगस्त भागात कर्तव्य बजावून केलेल्या कार्याबद्दल – शौर्यपदक, श्री. रंगनाथ त्र्यंबक धारबळे / पोलीस निरीक्षक – शनिपेठ पोलीस ठाणे- राष्टपती पदक, श्री. उध्दव धोडीबा डमाळे / पोलीस निरीक्षक – भुसावळ शहर पोलीस ठाणे – उल्लेखनिय कामगीरीबदल विशेष सेवा पदक प्रदान झालेले आहे. गॅलन्टी पदक,श्री निलेश नानाजी वाघ – नियंत्रण कक्ष जळगाव – शौर्यपदक, श्री. तुषार सुधाकर पाटील / पोलीस उप निरीक्षक – रावेर पोलीस ठाणे – शौर्यपदक.
* आरोग्य विभागात उत्कृष्ट कान करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव*
वैद्यकीय अधिकारी तथा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन डॉ. समाधान वाघ, डॉ. रमेश धापते, डॉ. प्रांजली पाटील
आरोग्य कर्मचारी
श्री. पंकज साळुंखे ,श्रीमती राजश्री पाटील, श्री. श्रीकांत मराठे,श्रीमती शैला जमरा,श्रीमती शोभा माधवराव पाटील, श्री. उद्धवराज कृणबी, श्री. अरुण बाबूराव पाटील, मेघा ठाकुर, अंकिता निमस्कर यांचा विशेष गौरव करण्यात आला.