• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जून २०२६

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये आज ५० बोगनवेलींची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या या ठिकाणी सुशोभित व फुलझाडांची लागवड करून परिसर अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार किंवा दिखाऊ कार्यक्रमांऐवजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले होते. त्यांच्या याच आदेशाचे पालन करत मनसेतर्फे हा वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला.

यावेळी लावण्यात आलेल्या बोगनवेलींच्या रोपांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वीकारणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच येत्या आठवडाभरात आणखी शंभर बोगनवेलींची लागवड आकाशवाणी सर्कल परिसरात करण्यात येणार असून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दररोज संध्याकाळी या रोपांना पाणी घालण्याचे काम करणार आहेत.

या उपक्रमात जळगाव शहरात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या “माझं शहर, माझी जबाबदारी” या संस्थेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महापौर दीपमाला काळे,  संस्थेचे सुहास दुसाने, डॉ. लीना पाटील, प्रा. विशाल पाटील, प्राजक्ता चौधरी, विलास बरडे आणि राजेंद्र राणे यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय योगदान दिले.

वृक्षारोपण सुरू असतानाच जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर दीपमाला काळे या त्या मार्गाने जात असताना त्यांनी उपक्रमाची दखल घेत थांबून स्वतः एक रोप लावले आणि पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला. महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रकाश पाटील यांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनासाठी अशा सामाजिक सहभागाची गरज अधोरेखित केली.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, डॉ. अनुज पाटील, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, शहर सचिव जितेंद्र पाटील, राहुल चव्हाण, साजन पाटील, खुशाल ठाकूर, संजय मोती, दीपक राठोड, शुभम भावसार, युसुफ खाटीक, साजन पाटील, विकास पात्रे, सतीश सैंदाणे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील तसेच महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे लक्ष्मी भील व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला असून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रती उत्तरदायित्व यांचे सुंदर उदाहरण या निमित्ताने जळगावकरांना पाहायला मिळाले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group