• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात हातगाडी चालकाला केली फायटरने मारहाण !

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ५ मे २०२३ ।

जळगाव मनपाची २० रुपयांची बाजार शुल्क पावती आत्ताच फाड म्हटल्यानंतर नकार दिल्याच्या कारणावरून एकाने शेख रफीक शेख हमीद मणियार (४०, रा. मासुमवाडी) या विक्रेत्याला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मासुमवाडी भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख हे हातगाडीवर कटलरी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ९ वाजता ते हातगाडी घेऊन व्यवसायासाठी घरातून बाहेर निघाले. रस्त्यात त्यांना मनपाची २० रुपयांची बाजार शुल्क पावती फाडणारा व्यक्ती भेटला. त्याने त्यांना पावती फाडण्यास सांगितली. पण, मी आत्ताच घरातून बाहेर निघालो असून पावती देऊन द्या, नंतर पैसे घेऊन जा असे शेख यांनी सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने आत्ताच पावती फाड असे सांगितल्यानंतर शेख त्यांनी त्यास नकार दिला. त्याचा राग येऊन त्याने बँगेतून फायटर काढत शेख यांच्या तोंडासह छाती व पोटावर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. शेख यांनी लागलीच पोलिस ठाणे गाठले. मात्र, त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना प्रथम उपचार घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेंद्र उगले करीत आहेत.

Related Posts

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !
जळगाव

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

April 21, 2026
खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !
क्राईम

खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !

April 21, 2026
जळगावच्या शैक्षणिक क्षितिजावर Motion जळगावचा झंझावात ; वेदांतसह यथार्थने मिळविले यश !
जळगाव

जळगावच्या शैक्षणिक क्षितिजावर Motion जळगावचा झंझावात ; वेदांतसह यथार्थने मिळविले यश !

April 21, 2026
कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !
क्राईम

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !
क्राईम

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

April 21, 2026
खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !

खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !

April 21, 2026
जळगावच्या शैक्षणिक क्षितिजावर Motion जळगावचा झंझावात ; वेदांतसह यथार्थने मिळविले यश !

जळगावच्या शैक्षणिक क्षितिजावर Motion जळगावचा झंझावात ; वेदांतसह यथार्थने मिळविले यश !

April 21, 2026
कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group