• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : आईच्या कुशीतून नेत बिबट्याने दोन वर्षाच्या चिमुकलीला केले ठार !

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात मध्यरात्री घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 17, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हृदयद्रावक : आईच्या कुशीतून नेत बिबट्याने दोन वर्षाच्या चिमुकलीला केले ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १७ एप्रिल २०२५

यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ठेलारी समाजातील मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षांची चिमुकली रत्नाबाई हिला बिबट्याने अलगद उचलून नेले आणि तिच्यावर क्रूर हल्ला करत ठार मारले. ही धक्कादायक घटना रात्री सुमारे १ वाजता उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे कि, प्रभाकर चौधरी यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबाच्या झोपडीत रत्नाबाई ही आपल्या आई जिजाबाईसोबत झोपलेली होती. अचानक बिबट्याने झोपेत असलेल्या रत्नाबाईवर हल्ला करत तिला उचलून केळीच्या शेतात नेले. काही वेळातच तिचा मृतदेह झाडाझुडपांमध्ये आढळून आला. त्यावेळी तिचे शरीर क्षत-विक्षत झालेले होते, हे दृश्य पाहून कुटुंबीय व ग्रामस्थ हदरून गेले.

या भीषण घटनेची माहिती मिळताच यावलचे तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी विपुल पाटील, पश्‍चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. डांभुर्णीचे पोलीस पाटील यांच्या माहितीवरून यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास सुरू असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी व मजूर मोठ्या प्रमाणात शिवारात असतात. मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळायला सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या मते, याआधीही बिबट्याच्या हालचाली शिवारात पाहण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटनाही नोंदवल्या होत्या. मात्र वनविभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Posts

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !
जळगाव

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाळू डंपरची धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 15, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

एटीएममध्ये कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची लाखोंची फसवणूक !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

उबाठा शिवसेनेत मोठा बदल? ठाकरेंची कार्याध्यक्षपदी येण्याची जोरदार चर्चा !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group