• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : दरवाजा आतून बंद अन आईला दिसला मुलाचा मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हृदयद्रावक : दरवाजा आतून बंद अन आईला दिसला मुलाचा मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५

आई साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेलेली असताना निलेश मिलींद पाटील (वय २५, रा. ओंकार नगर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील ओंकार नगरात निलेश पाटील हा तरुण आईसोबत वास्तव्यास होता. दि. १७ रोजी त्याची आई साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गावाला गेली होती. यावेळी निलेश घरी एकटाच होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने छताला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. सायंकाळी आई घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोठावून आवाज दिला, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता निलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे दृश्य पाहताच आईने एकच आक्रोश केला.

आक्रोशाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निलेशला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकाच दिवशी जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 15, 2026
चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!
क्राईम

चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

August 15, 2026
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकाच दिवशी जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 15, 2026
चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

August 15, 2026
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group