• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

रसवंती चालकाचा प्रामाणिकपणा : छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 23, 2023
in जळगाव ग्रामीण
0
रसवंती चालकाचा प्रामाणिकपणा : छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

शहरातील गणेश रसवंती चालकाने ग्राहकाची साधारण एक लाखाचीसोन्याची पुडी परत करून प्रामाणिकपणा दाखवला म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

पी .एन .ज्वेलर्सचे संचालक पंकज दुसाने हे बाजारातील गणेश रसवंती वर रस पिण्यासाठी गेले असता तेथे त्यांची सोन्याची एक पुडी तेथेच पडली दुसाने हे घरी गेल्यावर दुसऱ्या त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सकाळी सर्वत्र शोध घेतला मात्र सोन्याची पुडी सापडली नाही दिवसभरात कुठे कुठे गेले त्या मार्गाने शोधत शोधत ते गणेश रसवंती वर गेले असता दुकान चालक नामदेव सदाशिव चौधरी, दिनेश चौधरी यांनी संपूर्ण शहानिशा करून खात्री झाल्यावर ती सोन्याची पुडी प्रामाणिकपणे परत केली चौधरी यांचा हा प्रामाणिकपणा पाहून पंकज दुसाने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि पेढे देऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Tags: #amalanerchhatrpati shivaji maharaj frameRasavanti chalak

Related Posts

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !
जळगाव

३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

July 25, 2026
३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

३६ दिवसांच्या आंदोलनाला यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विजयाचा दावा !

July 25, 2026
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group