• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३  सप्टेंबर २०२६ 

राजस्थानकडून पत्रे घेऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील फेकरी ते साकरी उड्डाणपुलावर २ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या केबिनचा चुराडा होऊन चालक वाहनाच्या पत्र्यामध्ये अडकला. या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून त्याची सुटका करण्यात यश आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रवीण दरेकर यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरमध्ये चालक अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची सुटका करण्यासाठी तातडीने क्रेन मागवले. क्रेनच्या सहाय्याने कंटेनरचा पत्रा सावधगिरीने उचलून त्यानंतर पोलिस व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत चालकाला वाहनातन बाहेर काढले. गंभीर जखमी चालकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्यावर अडकल्याने दोन्ही बाजंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. फेकरी-साकर परिसरात तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाचे काम तातडीने हाती घेतले. अपघातग्रस्त वाहन हटविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांनी वाहनांच ये-जा सुरळीत करण्यासाठी पर्यार्य मार्गाने वाहतूक वळवण्याचे नियोजन केले.

स्थानिक नागरिकांनीही पोलिसांन सहकार्य करत रस्ता मोकळ करण्यासाठी मदत केली. दरम्यान कंटेनरचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल का किंवा अन्य घटक कारणीभूत ठरला याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. चालकाचे नाव समजले नाही.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group