• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भररस्त्यावर पती-पत्नीवर गोळीबाराचा थरार ; संशयित आरोपी फरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भररस्त्यावर पती-पत्नीवर गोळीबाराचा थरार ; संशयित आरोपी फरार !
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वृत्तसंस्था

चार वर्षा पूर्वी झालेल्या भांडणाचा‎ राग मनात धरून पंढरपूरहून ‎गावाकडे येत आसता पती-पत्नीवर ‎‎गोळीबार करून जीवे ठार ‎मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ‎एकावर गुन्हा दाखल करण्यात‎ आल्याची घटना मंगळवारी (दि.‎8) दुपारी 12 वाजेच्या सुमारास‎ तालुक्यातील येवती रोपळे‎ महामार्गावर घडली आहे. घटनेची‎ माहिती मिळताच उपचारासाठी ‎दाखल करण्याचे आदेश देत ‎पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे ‎घटनास्थळी रवाना झाले.‎

मिळालेल्या ‎माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी‎ कुंडलिक जाधव (रा. येवती) यांची‎‎‎‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सून साक्षी बजरंग जाधव हिची छेड ‎काढल्या प्रकरणी घराजवळ‎ राहणारा दशरथ केरु गायकवाड‎ याला या प्रकरणी जाब विचारून ‎मारहान करत मोहोळ पोलिस ‎स्टेशनला दशरथ गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. याचा राग‎ दशरथ गायकवाड याच्या मनात होता.‎ मंगळवारी शिवाजी जाधव व त्यांची‎ पत्नी सुरेखा शिवाजी जाधव दोघे‎ पंढरपुर येथे देवदर्शन करून परत‎ येत असताना येवती गावच्या ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शिवारात स्कूटीवरुन जाताना दशरथ‎ केरु गायकवाड याने ‎’तुला आता जिंवत सोडत नाही’, असे ‎म्हणून पिस्तुलातून पत्नीला दोन‎ गोळ्या घातल्या.

पत्नी सुरेखा हिच्या ‎पाठीवर व उजव्या बाजूस छातीवर ‎गोळी लागली. त्याच्या पिस्तुलमधून‎ दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर ‎शिवाजी यांच्यावरही गोळ्या‎ झाडल्या. गोळीबार झालेल्या ठिकाणी येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे व दोन मॅक्झिन पोलिसांना सापडले आहेत. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत‎शेडगे करीत आहेत.‎ जखामींना वाहनाने ‎उपचाराकरिता पंढरपूर येथे दाखल केले आहे. सध्या उपचार चालू आहेत.‎ याप्रकरणी मागील भांडणाचा राग मनात धरून आम्हा पती-पत्नीला जिवे ठार‎ मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार‎ गुन्हा दाखल केला. सदर आरोपी गायब आहे. पोलिस तपास सुरू आहे.‎

Related Posts

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026
वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group