• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नीचा खून करत पतीने घेतला निरोप : सुसाईत नोटने बसला धक्का !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पत्नीचा खून करत पतीने घेतला निरोप : सुसाईत नोटने बसला धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२५

राज्यातील अनेक शहरात आत्महत्या होण्याच्या घटना घडत असतांना नाशिक येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आजारपणामुळे पत्नी गेल्या साडे तीन वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या पत्नीच्या वेदना सहन हाेत नसल्याने सेवानिवृत्त प्राध्यापकाने पत्नीचा गळा आवळून खून केला. तसेच स्वत:ही गळफास घेत जीवन संपवल्याची करुण घटना जेलरोड भागात घडली. जीवनयात्रा संपविण्यापूर्वी पतीने “मला तीचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खुप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे…. व मी पण मुक्त होत आहे ” अशा आशयाची चिठ्ठी लिहल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लता मुरलीधर जोशी (७६) असे खुन झालेल्या वृद्धेचे नाव असून मुरलीधर रामचंद्र जोशी (८०) असे खून करून जीवन संपवणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. जेलरोड येथे सावकर नगरातील एकदंत अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात आहेत. लता जोशी या आजारपणामुळे सुमारे साडेतीन वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. बुधवारी (दि.९) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोलकरीण घरातून काम आटोपून निघून गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठी लिहून पत्नी लता यांचा गळा आवळला व त्यानंतर स्वत:ही गळफास घेतल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले. सायंकाळी सातच्या सुमारास स्वयंपाकासाठी मोलकरीण घरी आल्यानंतर मुरलीधर जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर लता जोशी पंलगावर निपचीत आढळल्या. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मुरलीधर जोशी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाेशी यांचे दोन्ही मुले नवी मुंबई, मुंबईत राहत असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

मुरलीधर जोशी व त्यांच्या पत्नी लता जोशी या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांचा एक मुलगा संदीप जोशी हे पनवेल येथे प्राचार्य असून दुसरा मुलगा प्रसन्ना जोशी हे मुंबईत राहत असून त्याचा लघुउद्योग आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने मुरलीधर जोशी यांचे परिसरातील नागरिकांसोबत चांगले संबंध होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्येपूर्वी मुरलीधर जोशी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझे पत्नी लतावर खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळून असून आजाराला वैतागली आहे. तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे. काम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लता हिची खूप सेवा केली. तिच्यासाठी ५० हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला द्यावे.  तसेच आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेदेखील ठेवले असून अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये. पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे असे सर्व घालून अंत्यसंस्कार करावे. अशी इच्छा मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठीत वर्तवल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Posts

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group