• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अनुकंपा नोकरीच्या हव्यासातून पतीची सुपारी देऊन हत्या; पत्नीच निघाली कटाची सूत्रधार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अनुकंपा नोकरीच्या हव्यासातून पतीची सुपारी देऊन हत्या; पत्नीच निघाली कटाची सूत्रधार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मे २०२६ 

पती-पत्नीच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्याच्या हव्यासापोटी एका पत्नीने आपल्या शिक्षक पतीची सुपारी देऊन निर्घृण हत्या घडवून आणल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भद्रावती पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मुख्य सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी रवींद्र कुलमेथे (वय ४६) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. २ मे रोजी भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीतील घोडपेठ परिसरातील हनुमान मंदिराजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाच्या गळ्याभोवती प्लास्टिकची पिशवी आणि दुपट्टा गुंडाळलेला असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान मृताची पत्नी दीपमाला कुलमेथे हिच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने संपूर्ण कटाची कबुली दिली.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दीपमाला ही पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळली होती. नागपूर येथे उपचारासाठी गेली असताना तिची ओळख वर्षा परचाके नावाच्या महिलेशी झाली. वर्षानेच तिला पतीचा कायमचा काटा काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दीपमालाने वर्षा परचाके, प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांच्या मदतीने तब्बल एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीच्या हत्येचा कट रचला.

२९ एप्रिल रोजी दीपमालाने पती रवींद्र यांना दिघोरी येथे नातेवाईकाच्या लग्नाच्या निमित्ताने बोलावून घेतले. दुसऱ्या दिवशी आरोपी सोनू कालोकर आणि नाझीर अंसारी कार घेऊन तेथे पोहोचले. दीपमालाने स्वतःच पतीला आरोपींच्या ताब्यात दिले. आरोपींनी रवींद्र यांना घोडपेठ परिसरातील निर्जन स्थळी नेऊन कारमध्येच गळा आवळून त्यांची निर्घृण हत्या केली.

पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रवींद्र आणि दीपमाला हे गेल्या अनेक वर्षांपासून विभक्त राहत होते. मात्र, पती शिक्षक असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळेल, या स्वार्थी हेतूने दीपमालाने हा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे.

केवळ सरकारी नोकरी आणि पैशांच्या हव्यासापोटी पत्नीने आपल्या पतीचाच जीव घेतल्याने समाजमन सुन्न झाले असून, या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group