• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिवाजी नगर उड्डाणपुलावर मुलासह आईस चारचाकीची धडक ; एक ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शिवाजी नगर उड्डाणपुलावर मुलासह आईस चारचाकीची धडक ; एक ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १९ जानेवारी २०२३ ।

शहरातील एका परिसरातील तरुणाला जुन्या वादाच्या कारणावरून व पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून तरुणासह आईला चारचाकीची धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात दोन संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील शिव शंकर कॉलीतील रहिवासी असलेले अतुल रविद्र सोनवणे हा तरूण दि १८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीची जळगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार देवून आई सोबत दुचाकीवर घरी येत असतांना शिवाजी नगर उड्डाणपूल उतरत असतांना संशयित आरोपी दीपक दगडू भोई व अरविंद शिंदे या दोघांनी त्याच्यामागून चारचाकी क्र.एम.एच.३०ए.एफ.८७३४ पांढऱ्या रंगाची भरधाव वेगात आणत दुचाकीवर असलेले अतुल सोनवणे व आईस जबर धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी अतुल सोनवणे यांनी शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी दीपक भोई यास पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोउनी दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

Related Posts

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !
जळगाव

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !
जळगाव

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

April 25, 2026
बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर
क्राईम

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026
भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
क्राईम

भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

April 25, 2026
भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !
क्राईम

भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

April 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे !

April 25, 2026
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक !

April 25, 2026
बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group