• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बकरी ईदच्या सुट्टीत काळाचा घाला; धरणात बुडून वैद्यकीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बकरी ईदच्या सुट्टीत काळाचा घाला; धरणात बुडून वैद्यकीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मे २०२६ 

बकरी ईदच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडा येथील धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  मोईन जाकीर झारेकरी (वय २०) असे मयत तरुणाचे नाव असून तो मालेगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. बकरी ईदच्या सुट्टीनिमित्त तो शहरातील घाट रोड परिसरातील आपल्या घरी आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास मोईन हा आपल्या चार मित्रांसह पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत शेख मुनीब (वय २०), रेहान सय्यद (वय २०), अल्तमाश शेख (वय २४) आणि जायद शेख हे मित्र उपस्थित होते.  धरणात उतरल्यावर मोईनचा पाण्याचा अंदाज चुकला आणि तो खोल पाण्यात गेला. पोहता न आल्याने अथवा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. घटना लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि मित्रांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोईनचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह धरणातील गाळात अडकला असल्याने बचावकार्याला मोठा वेळ लागल्याचे सांगण्यात आले.

या बचाव मोहिमेत नगरसेवक अनिल ठाकरे, संभा जाधव, फकीरा मिर्झा, बाबा ठेकेदार, मुकेश चौधरी, उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, रोशन जाधव, वसीम मास्टर, अकरम मिर्झा, नासिर शेख, शाहिद मिर्झा, नगरसेवक वसीम शेख, नगरसेवक इम्रान शेख यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.  या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मोईनच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group