• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘तू जर माझी झाली नाही तर मी आत्महत्या करेल’ ; जळगावात तरूणाविरुद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२६

गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यासह शहरात अनेक विनयभंगाच्या तक्रारी दाखल होत असून आता देखील एका अल्पवयीन मुलीला घरी बोलवून तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर वारंवार सोशल मीडियावरून तिला मेसेज करण्यासह अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार जुलै २०२३ पासून सुरू होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात संशयित आकाश नामक तरूणांविरुद्ध पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा दिली आहे. सन २०२३ मध्ये तिची आकाश याच्याशी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरून ओळख झाली व तेव्हापासून ते एकमेकांना मेसेज करीत होते. सन २०२४ मध्ये पीडित मुलगी इयत्ता अकरावीत असताना तिने लायब्ररी लावल्यानंतर याठिकाणी दोघांची पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी तरुणाने त्याचे वय २५ वर्षे सांगून तो पोलिस भरतीची तयारी करीत असल्याचेही सांगितले होते.

पहिल्या भेटीनंतर सदर तरुणाने या मुलीला त्याच्या घरी बोलविले. त्यानुसार ती तिच्या मैत्रिणीसोबत तेथे गेली. त्याच्या घरी या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत फोटो काढले. त्यानंतर काही दिवसांनी तो मुलीला व तिच्या मैत्रिणीला सिनेमा पहायला घेऊन गेला. ही बाब घरी माहिती पडल्यानंतर दोघांच्याही घरी समज दिली होती. मुलीच्या घरी माहिती मिळाल्यानंतर सदर मुलगी तरुणाला भेटण्यास नकार देऊ लागली. तरीदेखील तो इन्स्टाग्रामवरून वेगवेगळे मेसेज करून व तू १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचे सांगून जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. पीडितेने तरुणासोबत बोलण्यास नकार दिल्यानंतर त्याने ‘तू जर माझी झाली नाही तर मी आत्महत्या करेल’ अशी धमकीही दिली.

आत्महत्येची धमकी दिल्यानंतर तो तरुण एवढ्यावरच न थांबता त्याने या मुलीला अश्लील फोटो पाठविले. ते तिच्या वडिलांनी पाहिले. त्यानंतर या प्रकरणी मुलीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आकाश पाटील याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group