• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गिरणा-तापी पात्रातील अवैध वाळू उपशाला आळा; पहाटेच्या धाडीत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गिरणा-तापी पात्रातील अवैध वाळू उपशाला आळा; पहाटेच्या धाडीत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६

धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) पहाटे पाच वाजल्यापासून मोठी धडक कारवाई राबवून तब्बल ४० वाहने जप्त केली. यामध्ये ३२ ट्रॅक्टर, ८ ट्रक व डंपरचा समावेश असून सर्व वाहने पोलिस मुख्यालय परिसरात उभी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये वाळू आढळून आलेली नसली तरी कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा व तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई हाती घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार पहाटेच पथक बांभोरी गावात दाखल झाले.

गावातील अनेक नागरिक झोपेत असतानाच गल्लीबोळातून फिरत पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. ज्या वाहनांवर यापूर्वी वाळू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत, अशा वाहनांचा शोध घेण्यात आला. तसेच वाळू वाहतूक होत असल्याचा संशय असलेल्या ट्रॅक्टर, ट्रक व डंपरची चौकशी करून ती ताब्यात घेण्यात आली. जप्तीची कारवाई करताना आवश्यक असल्यास वाहने सुरू करण्यासाठी चावी तयार करणारा कारागीरही पथकासोबत होता.

पहाटे अचानक गावात मोठा फौजफाटा दाखल झाल्याने काही काळ ग्रामस्थांनाही काय सुरू आहे, हे समजले नाही. सकाळी १० वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान, एरव्ही सुसाट वेगाने धावणारी हीच वाहने पोलिस नेत असताना देखील भरधाव चालविण्यात आल्याची तक्रार काही दुचाकीस्वारांनी केली. त्यामुळे काहींना रस्त्याच्या कडेला उतरावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

वाळू उपसा रोखण्यासाठी जप्त केलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासली जात असून संबंधितांकडे वैध वाळू वाहतूक परवाना आहे का, याची खात्री केली जात आहे. परवाना नसल्यास किंवा पूर्वीचे गुन्हे असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच कागदपत्रे अपूर्ण असलेल्या वाहनांबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देण्यात आले आहे. अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, पुढील काळातही अशी धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group