• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात तोतया नवरीचा लग्नानंतर चौथ्या दिवशी पलायन; अडीच लाखांचा गंडा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात तोतया नवरीचा लग्नानंतर चौथ्या दिवशी पलायन; अडीच लाखांचा गंडा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२५

लग्न जुळवून देण्याच्या आमिषाने अडीच लाख रुपये उकळून तोतया नवरीने लग्नानंतर चौथ्याच दिवशी अंगावरील दागिन्यांसह पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार वाघळी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवरीसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, वाघळी येथील ३० वर्षीय तरुणाच्या विवाहासाठी त्याचे कुटुंबीय मुलीचा शोध घेत होते. दरम्यान वाघळीतील एका महिलेची त्यांच्याशी ओळख झाली. तिने गरीब कुटुंबातील मुलगी शोधून देण्याची तयारी दर्शविली मात्र त्यासाठी खर्च लागेल, असे सांगून अडीच लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबाने होकार दिल्यानंतर त्या महिलेने अकोला येथे आरती गोपाल चौपाडे हिची ओळख करून दिली.

४ जून २०२५ रोजी तरुण व त्याचे कुटुंबीय मुलगी पाहण्यासाठी अकोला येथे गेले. आरती पसंत पडल्याने विवाहाचे बोलणे पक्के करण्यात आले. त्यानंतर वाघळीतील कमळेश्वर मंदिरात तरुण व आरती चौपाडे यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्न जुळवून देणाऱ्या महिलेच्या सांगण्यानुसार मुलाच्या कुटुंबीयांनी तिला अडीच लाख रुपये दिले.

लग्नानंतर तीन-चार दिवस आरती वाघळी येथे राहिली. चौथ्या दिवशी तिने बहिणीची तब्येत खराब असल्याचे सांगून माहेरी जाण्याचा बहाणा केला. नवरदेव तिला अकोला येथे घेऊन गेला असता ती त्याची नजर चुकवत पळ काढला. अनेक दिवस उलटूनही आरती परत न आल्याने तिचा शोध घेण्यासाठी तरुणाचे कुटुंब अकोला येथे गेले. मात्र तिथे त्यांना ‘तुम्ही शोध घेण्यास आला तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी आरती गोपाल चौपाडे उर्फ आरती रवींद्र माळी (अकोला), सुनंदाबाई विश्वनाथ गायकवाड, मनीषा मानधनी, वर्षा नादापुरे आणि राजू विश्वनाथ गायकवाड या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
क्राईम

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ
क्राईम

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’
जळगाव ग्रामीण

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

June 30, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास

गिरणा नदीपात्रातून मंदिरात प्रवेश; एकवीरा मातेची दानपेटी लंपास, ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी केली पळवापळव !

June 30, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

मनुदेवी फाट्यावर भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

June 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group