• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने २ बैलासह बैलगाडी उडवली !

जळगाव तालुका पोलीस घटनास्थळी दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 3, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने २ बैलासह बैलगाडी उडवली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३ मार्च २०२३ ।

शहरातून कानळदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरने उभ्या असलेल्या शेतकर्‍याच्या उभ्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने २ बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील लक्ष्मी जिनिंग जवळ आव्हाने येथील शेतकरी दगडू राजाराम धनगर यांचे शेत आहे. ते नेहमी प्रमाणे सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात गेले. त्यावेळी त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते. याच दरम्यान रोडवर उभी असलेली बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणार्‍या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नव्हते, अन्यथा त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता होती. दरम्यान, अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा देखील बराच वेळ खोळंबा झाला होता.

घटनास्थळी पोलीस दाखल !
तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे काही वेळातच घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांची समजूत काढत होते पण गावकरी रस्ता रोको करण्यावर ठाम असल्याचे चित्र घटनास्थळी दिसून आले होते. तर काही वेळाने शेतकरीचा संताप शांत करण्यात पोलीस विभागाला यश आले होते.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group