• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक तलाठी यांना धक्का मारत ट्रॅक्टर पळविले !

जळगाव जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक तलाठी यांना धक्का मारत ट्रॅक्टर पळविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२३

अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणले. याठिकाणी रजिस्टरमध्ये नोंद करीत असतांना ट्रॅक्टर अजय समाधान कोळी (रा. निमखेडी) या चालकाने सहाय्यक तलाठी यांना धक्काबुक्की त्याठिकाणी लावलेले बॅरीकेट्स तोडून ट्रॅक्टर पळवून घेवून गेला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील आकाश विजय काळे हे म्हसावद येथे सहाय्यक तलाठी म्हणून नियुक्त आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांना अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी व जळगाव तालुक्यातील होणारी अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी पथक तयार केले आहे.

या पथकामध्ये कंडारी येथील तलाठी प्रज्ञाराणी वंजारी, नांद्रा येथील तलाठी राजकन्या घायवट, पोलीस अंमलदार अजय ठाकूर यांचा समावेश आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी पथकाला अजिंठा चौकात बोलाविले. याठिकाणी त्यांनी विना क्रमांकाचे वाळूने भरलेले वाहन पकडले होते. पथक याठिकाणी दाखल झाल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ते ट्रॅक्टर पथकाच्या ताब्यात देवून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथक वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात आणले. याठिकाणी ट्रॅक्टरची वाळू वाहतुकीच्या रजिस्टरमध्ये नोंद करत असतांना ट्रॅक्टरवरील चालक अजय समाधान कोळी (रा. निमखेडी) याने सहाय्यक तलाठी यांना धक्का मारला आणि त्याठिकाणी लावलेले बॅरीकेट्स तोडून तो ट्रॅक्टर पळवून घेवून गेला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !
जळगाव

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !
जळगाव

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’
जळगाव ग्रामीण

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : गुन्हा दाखल !

June 22, 2026
तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी
जळगाव ग्रामीण

तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा मिळाले आमदार पद; रावेरला विधान परिषदेच्या माध्यमातून संधी

June 22, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !
जळगाव

जळगाव विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; नंदकिशोर महाजनांचा दणदणीत विजय !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group