• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात नागरिकांनी दिला पुन्हा एकदा मोदी सरकारचा नारा !

भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचार रॅलीत गौतम नगर परिसर झाले भाजपामय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2024
in जळगाव, राजकीय
0
लग्नाला जाणे पडले महागात : चोरट्यांचा शिक्षणाच्या पैश्यावर डल्ला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२४

जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांची गौतम नगर परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात श्री.ईच्छादेवी जागृत देवस्थान मंदिरात दर्शन घेवून करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकासकामांमुळे आपला देश बलवान होत असल्याच्या भावना गौतम नगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून “पुन्हा एकदा मोदी सरकार” असा नारा देवून प्रचार रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी गौतम नगर परिसर भाजपामय झाल्याचे चित्र दिसत होते.

प्रचार रॅलीत शहराचे आमदार राजूमामा भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे विनोद देशमुख, रिपाई चे अनिल अडकमोल,शिवसेनेचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे,प्रवीण कोल्हे, ,भाजपा नगरसेवक भगत बालाजी अरविंद देशमुख सुनील खडके, जितु मराठे,राजेंद्र घुगे पाटील, दिपक सुर्यवंशी,शोभा चौधरी,सुशील हसवानी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: #bjp#jalgaonLoksabha electionsmodi sarkarSmita vagha

Related Posts

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा
जळगाव

November 28, 2026
जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !
क्राईम

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव यंदा  ७ ते १० जानेवारीला !

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!
जळगाव ग्रामीण

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात निबंध स्पर्धा

November 28, 2026
जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

जळगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत जाहीर पक्ष प्रवेश !

November 28, 2026
एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

November 28, 2026
नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

November 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group