• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात पैश्यास नकार दिल्याने मुलाने केला आईवर चाकूहल्ला !

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल ; आई जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ५ एप्रिल २०२३ ।

शहरातील एका परिसरातील २२ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना सिगारेटसाठी पैसे मागितले असता वडिलांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला म्हणून मुलाने वडीलांशी हुज्जत घालून समजविण्यासाठी आलेल्या आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा-हुडको येथे घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा देवेंद्र गजानन साळूंखे (२२) याच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा-हुडको परिसरातील प्रमिला साळूंखे हे आपल्या पती गजानन, मोठा मुलगा देवेंद्र व लहान मुलगा कार्तिक यांच्यासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास देवेंद्र याने वडीलांकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने वडीलांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. नंतर त्याच्या आईने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला देखील त्याने शिवीगाळ करून तुम्ही मला त्रास देतात, तुम्हाला पाहून घेईल अशी धमकी देवून खिशात लपविलेला छोटा चाकू काढून त्याने आईवर वार केला. यात त्या जखमी होवून खाली कोसळल्या. या घटनेनंतर देवेंद्र हा तेथून पळून गेला. प्रमिला यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुपारी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार मुलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group