• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार : माजी पंचायत समिती सदस्यांसह कार्यकर्ते भाजपात दाखल

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 25, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार : माजी पंचायत समिती सदस्यांसह कार्यकर्ते भाजपात दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २५ ऑक्टोबर २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जामनेर तालुक्यात नुकतीच खिंडार पडली आहे. तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य तथा मालखेडा विद्यमान उपसरपंचासह प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्ते मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य तथा मालखेडा येथील विद्यमान उपसरपंच रामलाल बल्लु नाईक यांच्यासह सरपंच रेखा प्रमोद नाईक, वि का सोसायटी चे चेअरमन आत्माराम श्रीराम चव्हाण उपसंचालक गोपीचंद प्रशराम नाईक सर्व वि. का. सोसायटी सदस्य नीलाबाई इंदल नाईक, कैलाश लक्ष्मण चव्हाण आप्पा गब्रू नाईक, प्रमोद प्रसराम नाईक, रामा मांगो नाईक, गावाचे नायक धर्मा थानसिंह नाईक व सर्व ग्राम पंचायत सदस्य अशोक भरमाल नाईक, कैलाश हेम्राज नाईक, अंकुश प्रकाश नाईक, बसराज हिरा नाईक व गावातील तीनशे कार्यकर्त्यांसह मोराड येथील रा. काँ. पा. सरचिटणीस अरुण गणेश राठोड, किरण छगन चव्हाण यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश सोहळा पार पडला, यावेळी भा. ज. पा. जिल्हा उपाध्यक्ष गोविंद सेठ अग्रवाल, भा. ज. पा. तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर. जामनेर ता. एज्यू. सो. सचिव जितेंद्र पाटील, गोविंद अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य अमितदादा देशमुख, नगरसेवक आतिष झाल्टे, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, माजी उप नगराध्यक्ष शरद पाटील सर भा. ज. यु. मोर्चा अध्यक्ष निलेश चव्हाण, डॉ.विश्वनाथ चव्हाण,भा. ज. पा. ज्येष्ठ नेते छगन दादा झाल्टे, रमेश नाईक सर्व नगरसेवक व भा. ज. पा. जामनेर तालुका पदाधिकारी उपस्थितीत होते.

तसेच सोबत मालखेडा येथील भा. ज. पा. चे गावातील सर्व पदाधिकारी इंद्रजित संगजी पवार, इंदल चेंसिंग नाईक, आंबेवडगाव चे सरपंच वसंत भिवसिंघ पवार, मोराड सरपंच अविनाश नाईक सर्व भा. ज. पा. ग्राम पंचायत सदस्य अर्जुन जयराम चव्हाण, इंदल मुलचंद चव्हाण, देविदास पवार, जगन नाईक, विश्वनाथ चव्हाण, संदीप पवार, गोपीचंद नाईक, रोहिदास नाईक, भागचंद नाईक, संजय राठोड, विशाल चव्हाण, अशोक नाईक उपस्थित होते.

Related Posts

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group