• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्री महिला बाथरूममध्ये जाताच दिर ही गेला अन घडले धक्कादायक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in क्राईम, राज्य
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३ ।

देशात महिलासोबत घडणाऱ्या घटना हादरवून टाकणारी असतात, अशाच घटना वाढत असल्याने पिडीत महिलेला न्याय मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. घरामधीलच नराधम लांडग्याने संधी साधत वहिनीवर रेप केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. नराधमची मानसिकता इतकी वाईट होती की त्याने बाथरूममध्ये जात तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. इतकंच नाहीतर त्यापुढेही पीडितेसोबत वाईट कृत्य केलंय.

नेमकं काय घडलं?
महिला पोलीस अधिकारी इंद्रलाल महर्षी यांनी सांगितल्यानुसार, सरदारशहर गावामधील तरूणासोबत पीडितेच लग्न झालं होतं. एक दिवस रात्रीची ती बाथरूममध्ये गेली. त्याचवेळी तिच्या पतीच्या मामेभावाने तिला जाताना पाहिला. याचा त्याने फायदा घेतला, तिच्या मागोमाग आला आणि तोसुद्धा आतमध्ये गेला.

आतमध्ये जाताच ती घाबरली आणि आरडाओरडा सुरू केला मात्र आरोपीने त्याच्या जवळील चाकू बाहेर काढला. चाकू बाहेर काढत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिथेच तिच्यावर जबरदस्ती आणि धमकी देत शरीरसंबंध ठेवले आणि बाथरूमची कडी लावत त्याने तिथून पळ काढला. घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या सासू सासऱ्यांना सांगितला त्यावेळी तिथे आरोपी विक्रमही आला. मात्र तिघांनी तिलाच मारहाण केली.

हा सर्व प्रकार पीडितेच्या आईला कळताच ती आपल्या मुलीला घण्यासाठी तिथे गेली. मात्र तेव्हा दोघींनाही मारहाण करण्यात आली मात्र कसाबसा दोघींनी तिथून पळ काढला आणि रतननगर पोलीस ठाणे गाठलं. मात्र पोलिसांनी रात्री दोन पांढर्‍या कागदांवर पीडितेची सही आणि अंगठा घेतला आणि सकाळी गुन्हा दाखल करू असं सांगितल. त्यानंतर पीडितेने पुन्हा पोलीस ठाण्यात जात दीर विक्रमवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडितेची शासकीय भरतिया जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत. ही घटना राजस्थानमधील चूरू जिल्ह्यातील रतननगर पोलीस स्टेशनच्या परिसरातील आहे.

Related Posts

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !
क्राईम

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला
क्राईम

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…रोहिणी खडसेंचा हल्लाबोल !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group