• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

आज चाळीसगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी आरटीओ कार्यालयाला लागणार तोरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2024
in जळगाव ग्रामीण
0
आज चाळीसगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मार्च २०२४

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन व शुभारंभ चाळीसगावात राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 07) होणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.

ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन व भाजपा महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चाळीसगाव येथे नुकतेच उप प्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओ कार्यालय मंजूर झाले. या कार्यालयाचे उद्घाटन व नवीन वाहनांचा 52 नोंदणी शुभारंभ सकाळी 11.00 वाजता शहीद हेमंत जोशी क्रीडांगण, महात्मा फुले कॉलनी, भडगाव रोड, चाळीसगाव येथे होणार आहे.

चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन दुपारी 01.00 वाजता हॉटेल सदानंद समोरील घाटरोड, चाळीसगाव येथे होईल. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या 259 घरांच्या वसाहतीचे भूमिपूजन दुपारी 01.30 वाजता दस्तुरी फाटा, दोन मुखी हनुमान मंदिर, बोढरे (ता. चाळीसगाव) येथे होईल.

याशिवाय चाळीसगाव तालुक्यासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग (जि.प.जळगाव) यांच्या कार्यालयाचे उद्घाटन, चाळीसगाव तालुका क्रीडा संकुलाच्या सुमारे 03 कोटी रूपये निधीतून होणाऱ्या उर्वरित बांधकामाचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण आणि चाळीसगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags: #chalisgaonaamdar mangesh chavhangirish mahajan

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
जळगाव

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !
जळगाव

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group