• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘युवास्पंदन’चे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात जल्लोषात उद्घाटन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 29, 2023
in जळगाव
0
‘युवास्पंदन’चे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात जल्लोषात उद्घाटन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२३

केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘युवास्पंदन २०२३’ चे उद्घाटन आज सकाळी शिक्षण उपनिरिक्षक जि.प. जळगाव श्रीमती दिपाली पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष मा श्री डी टी पाटील, मा. श्री शशीकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक), प्राचार्य डॉ सं.ना. भारंबे, उपप्राचार्य करुणा सपकाळे , पर्यवेक्षक प्रा आर बी ठाकरे, समन्वयक प्रा स्वाती बऱ्हाटे, प्रा उमेश पाटील व सनेहसंमेलन प्रमुख प्रा महेंद्र राठोड व उपाध्यक्ष एस एस कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीत विद्यार्थ्यांना रांगोळी, मेहंदी व विविध छंद व ललित कला अंतर्गत विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते. यांत ॲक्रॅलिक पेंटिंग , ग्लास पेंटिंग याने सर्व प्रेक्षकांचे मन वेधले. पोस्टर प्रदर्शनामध्ये पुजा संतारा हिने ‘स्त्री मुक्ती व स्त्री भ्रुण हत्या’ हा आशय मांडून आत्मचिंतनास प्रवृत्त केले. इ १२ वी कला ची विद्यार्थीनी रुमा मुन्शी हिने ‘जस्टीस फॉर मेन’ हा अनोखा व चिंतनीय असा विषय मांडून सर्वांचे मन खिळवले. फोटोग्राफीमध्ये नेहल चौधरी हिने ‘चिरेबंदी वाडा’ , ‘मातृप्रेम’ , ‘सिद्धार्थ गौतम व विश्वशांती’ या आशयाची चित्तवेधक छायाचित्रे मांडून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्केच पेंटिंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेंटिंगने प्रदर्शनामध्ये छाप पाडली. यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात अयोध्येच्या राममंदीराची प्रतीकृती , चंद्रयान मोहिम, मोबाईल ॲडिक्शन व Save Earth and Save Girl या रांगोळींनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच मेहंदी स्पर्धा, हॅण्डक्राफ्ट व पुजाथाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ भाग्यश्री भलवतकर व श्रीमती भाग्यश्री होले यांनी केले.
काव्यवाचन व उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत गीता पंडित या विद्यार्थीनीने ‘Go Not to the temple’ या शीर्षकाची कविता सादर करून सर्वांना आंतर्मुख केले. तसेच विरेंद्र ललीत चौधरी याची ‘क्या खोया क्या पाया’ व चिन्मयी भारंबे हिच्या ‘कसं जगायचं’ या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत निदा पोची व प्रणिता काटोले यांनी प्रभावी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ विश्वनाथ महाजन, श्रीमती पल्लवी टोके यांनी केले.

यावेळी फुड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. वैविध्यपुर्ण खाद्य पदार्थांची रेलचेल यावेळी अनुभवयांस मिळाली. या फुड फेस्टीवलचे प्रमुख आकर्षण बटर पापडी, कटोरी चाट, मोमोझ, पोटॅटो फिंगर्स व दाल पक्वान हे होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ सुरेखा पालवे व डॉ संगिता पाटील यांनी केले.

हास्यप्रधान खेळांमध्ये…. विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात फ्रॉग जम्प रेस, फिलिंग वाटर,बॉटल व कार्ड बोर्ड रेस स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ नचिकेत सुर्यवंशी व डॉ विनय तिवारी यांनी कामकाज पाहिले. यादरम्यान ‘मनवा लागे-एक सुरिली मैफिल’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यांत प्रा रुपम निळे , प्रा इशा वडोदकर, राजेंद्र निकुंभ व प्रा मयुरी हरिमकर, समर्थ पाटील, वैशाली मतलाने , नीरज शिरसाठ यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमामध्ये रंगत आली. सुत्रसंचालक श्रावणी फडणीस व गीता पंडित यांनी केले. त्याचबरोबर गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एकुण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी परिक्षक म्हणून श्री योगेश मर्दाने यांनी कामकाज पाहिले.

उद्या दिनांक ३०/१२/२०२३ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून यात भारतीय प्रादेशिक पारंपारीक वेशभूषा, गीतगायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्या पारितोषिक वितरण समारंभाने या सनेहसंमेलन समारोप होणार असून प्रमुख अतिथी कनिष्ठ लेखापरिक्षक लेखाधिकारी मा. रविंद्र घोंगे व केसीई सोसायटीचे सचिव मा. ॲड प्रमोद पाटील उपस्थित राहणार आहे.

Tags: KCE societySwami Vivekanand vidyalaya

Related Posts

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अमळनेर. स्कूलचा मुलांचा संघ उपविजेता
जळगाव

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अमळनेर. स्कूलचा मुलांचा संघ उपविजेता

July 13, 2025
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शपथविधी समारंभ उत्साहात !
जळगाव

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शपथविधी समारंभ उत्साहात !

July 13, 2025
भरधाव चारचाकीच्या धडकेत पाव विक्रेता जागीच ठार !
जळगाव

भरधाव चारचाकीच्या धडकेत पाव विक्रेता जागीच ठार !

July 13, 2025
भरधाव डंपरची बसला जबर धडक : १८  प्रवासी जखमी !
क्राईम

भरधाव डंपरची बसला जबर धडक : १८  प्रवासी जखमी !

July 13, 2025
ब्रेकिंग : अ‍ॅड.उज्वल निकम यांची खासदार म्हणून नियुक्ती !
जळगाव

ब्रेकिंग : अ‍ॅड.उज्वल निकम यांची खासदार म्हणून नियुक्ती !

July 13, 2025
मजुरांच्या रिक्षाला चारचाकी जबर धडक ; २ जण गंभीर तर २० जण जखमी !
क्राईम

मजुरांच्या रिक्षाला चारचाकी जबर धडक ; २ जण गंभीर तर २० जण जखमी !

July 13, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अमळनेर. स्कूलचा मुलांचा संघ उपविजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अमळनेर. स्कूलचा मुलांचा संघ उपविजेता

July 13, 2025
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शपथविधी समारंभ उत्साहात !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शपथविधी समारंभ उत्साहात !

July 13, 2025
भरधाव चारचाकीच्या धडकेत पाव विक्रेता जागीच ठार !

भरधाव चारचाकीच्या धडकेत पाव विक्रेता जागीच ठार !

July 13, 2025
भरधाव डंपरची बसला जबर धडक : १८  प्रवासी जखमी !

भरधाव डंपरची बसला जबर धडक : १८  प्रवासी जखमी !

July 13, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group