• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शपथविधी समारंभ उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शपथविधी समारंभ उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जुलै २०२५

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ अत्यंत थाटात आणि प्रेरणादायी वातावरणात लता मंगेशकर हॉल येथे पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारून प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेला वंदन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. फ्लोरीडा वरून व्हाट्सअप कॉल द्वारे शाळेच्या संस्थापिका अध्यक्ष महोदया सौ. रोजमीन खिमानी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शाळा म्हणजे केवळ ज्ञानदानाचे केंद्र नाही, तर ती देशाचा उत्तम नागरिक घडवण्याचे पहिले पाऊल आहे.”

शपथविधीसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांची पेरणी होते. विद्यार्थी नियमांचे पालन करतात, आपली कामगिरी प्रामाणिकपणे बजावतात, हे विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक छोटीशी नाटिका व नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या सादरीकरणातून त्यांनी नेतृत्व, जबाबदारी व शिस्त या मूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू भंगाळे सर (नगरसेवक जळगाव महानगरपालिका) व श्री. दर्शन जैन सर (चार्टर्ड अकाउंटंट) उपस्थित होते. सौ.अबोली पीयुष पाटील.( शाळा मार्गदर्शक) प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या बालकलाकारांनी स्वहस्ते तयार केलेल्या आकर्षक ग्रीटिंग कार्ड आणि स्मृतिचिन्ह (मोमेंटो) देऊन अत्यंत सादरभावाने करण्यात आले.

पाहुण्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण यांची शिकवण दिली. शाळेचे हेड बॉय – यज्ञेश पाटील व हेड गर्ल – आफ्रिना खातून, तसेच विविध हाऊस कॅप्टन्स, क्रीडा व शिस्त प्रमुख यांनी आपल्या पदांची शपथ घेतली. विद्यार्थ्यांना पदग्रहण बॅज प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. दहावी वर्गाच्या तेहसीन बागवान, रेहान शेख, सायमीन शेख व मुदसिर या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीता तिवारी मॅडम यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.. हा शपथविधी समारंभ विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रेरणादायी, सर्जनशील आणि संस्मरणीय अनुभव ठरला

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार
क्राईम

भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

June 23, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
क्राईम

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group