• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रायगडाच्या प्रेरणेने जळगावात मनसेचा २० वा वर्धापन दिन जल्लोषात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रायगडाच्या प्रेरणेने जळगावात मनसेचा २० वा वर्धापन दिन जल्लोषात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० मार्च २०२६ 

मनसेचा २० वा वर्धापन दिन सोमवार, दि. ९ मार्च रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत वर्धापन दिन साजरा केला. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील औद्योगिक क्षेत्रातील सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस कॉलनी येथे मनसे शाखेत पक्षाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.

या वेळी शाखेत फटाके फोडून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच उद्यापासून या शाखेवर सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शाखाध्यक्ष युसुफ खाटीक यांनी दिली. सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी शाखेतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाला प्रारंभ करतील. या निमित्ताने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी देखील शाखेला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले. विशेषत: शहरातील माता-भगिनी व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, अशपाक शहा, बादशाहा शहा, दीपक माळी, मुज्जू बिस्ती, अली खाटीक, सोहेल पिंजारी, शोएब खाटीक, प्रदीप गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !
जळगाव

May 27, 2026
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप
क्राईम

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

जळगावात भाजप कार्यकर्त्यांचे पर्यटनस्थळी प्रशिक्षण तर स्वयंसेवकांचे संघ मंथन !

May 27, 2026
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group