• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोष : आ.पाटलांना दिले निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 30, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोष : आ.पाटलांना दिले निवेदन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जुलै २०२४

दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात म्हटल्याप्रमाणे राज्य शासनाने महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळांचे भाडे व ठेव निर्धारणासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीत गाळेधारकांचा प्रतिनिधी न घेतल्यामुळे गाळेधारकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

तसेच दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या राजपत्रात गाळेधारकांच्या हिताचे अपेक्षित बदल करण्यात यावे, यासाठी जळगाव महानगर गाळेधारक संघटनेतर्फे पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे आज दि.२९ जुलै रोजी भेट घेण्यात आली व निवेदन देण्यात आले.
गाळेधारकांच्या हिताचे निर्णय घेण्यासंबंधी लवकरच मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन योग्य ते बदल करण्याची विनंती करतो, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी डॉ.शांतारामदादा सोनवणे, राजस कोतवाल, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, तेजस देपुरा उपस्थित होते.

Related Posts

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group