• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बारा गाड्या बघणे ठरले शेवटचे ; १० महिन्याचा मुलगा झाला पोरका !

एरंडोल तालुक्यातील धक्कादायक घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बारा गाड्या बघणे ठरले शेवटचे ; १० महिन्याचा मुलगा झाला पोरका !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३० नोव्हेंबर २०२२

चंपाषष्ठी निमित्त जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच पद्धतीने मंगळवारी एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त बारागाडे ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तळई गावातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या गर्दीत राहूल पाटील हा देखील त्यांच्या मित्रासोबत उभा होता. यावेळी बारा गाड्यांजवळून गर्दीत पळताना पायात पाय अडकल्याने राहूल बारागाड्यांच्या समोर आला. या दुदैवी घटनेत त्याच्या पोटावरून चाक गेल्याने राहुल गंभीररित्या जखमी झाला होता त्याला रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

एरंडोल तालुक्यातील तळई गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या तरूणाचा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना रात्री अडीच वाजता मृत्यू झाला आहे. राहूल पंडीत पाटील (वय ३०, रा. तळई ता. एरंडोल) असं मृत तरुणाचे नाव आहे.

राहूलला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आज बुधवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक ललित भदाणे करत आहेत. दरम्यान, राहूल पाटील हा दीड वर्षापूर्वीच एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत लिपिक म्हणून नोकरीला लागला होता. तर नोकरी लागल्यानंतर दीड ते दोन वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याला दहा महिन्यांचा रुद्र नावाचा मुलगा देखील आहे. रुद्रचा पुढच्या महिन्यात पहिला वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच दुर्दैवी घटना घडली आणि रुद्रचे वडील हे जग सोडून गेले. राहुलच्या पश्चात वडील पंडित मिठाराम पाटील, आई सरला, पत्नी अश्विनी तर लहान भाऊ महेंद्र असा परिवार आहे. दहा महिन्यांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !
जळगाव

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!
क्राईम

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

June 21, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकानाच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा खून, २४ तासांत आरोपी जेरबंद!

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group