• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सोमवारी जळगावात निघणार जागर यात्रा ; वाचा कसा असेल मार्ग !

मनसेने केले जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
सोमवारी जळगावात निघणार जागर यात्रा ; वाचा कसा असेल मार्ग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२३

राज्यात मुंबई गोवा महामार्ग या रस्त्याबाबत कोकण जागर यात्रेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली त्याच प्रकारे उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा रस्त्यांची परिस्थिती अशीच बिकट आहे याबाबत सरकारला जाब विचारण्यात येत असतांना जळगाव शहरात देखील आकाशवाणी चौक, ईच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली, या तिन्ही ठिकाणी उड्डाणपूल करणे, शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे,पाळधी ते तरसोद वळण रस्ता त्वरित करणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरातर्फे दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता जळगाव जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर कोकण जागर यात्रा अमित ठाकरे यांनी करून रस्त्याची वास्तव परिस्थिती दाखवली आहे. जळगाव शहरात सुद्धा महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडत आहेत. शहरात उड्डाणपूल मंजूर झाले असून ते अजूनही होत नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरता जळगाव जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगांव जागर यात्रा शिव कॉलनी स्टॉप ते अजंठा चौफुली असा प्रवास करणार आहे.जळगांव जागर यात्रेत मनसे चे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष,जिल्हा सचिव, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, शहर अध्यक्ष, शहर अध्यक्ष, महिला आघाडी,जिल्ह्यातील सर्व अंगिकृत संघटना पदाधिकारी, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जागृत जळगांव कर नागरिकानी सुद्धा जळगांव जागर यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन जळगांव शहर मनसे तर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !
क्राईम

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026
पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !
क्राईम

पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

May 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

वखार महामंडळाच्या छतावरून २० फुटांवरून पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू !

May 25, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026
लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या १२ दिवस आधीच काळाने झडप मारली; दहिगावच्या तरुणाचा ट्रॅक्टर-रोटावेटर अपघातात मृत्यू !

May 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026
पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

May 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वखार महामंडळाच्या छतावरून २० फुटांवरून पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू !

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group