• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२६ 

मी मरण्याचे कारण स्वतः आहे, माझ्यामुळे काही चुका झाल्या असतील तर माफ करा. मी गेल्यावर काहीही चौकशी करु नये आणि माझे अवयव गरजूंना दान करावे. अशा आषयाची सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हेमंत प्रदीप जाधव (वय २०, रा. रायसोनी नगर) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १८ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सुसााईट नोट जप्त केली असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगरात राहणाऱ्या हेमंत जाधव हा शहरातील केसीई इंजिनिअरींग कॉलेजमध्ये बी. टेकच्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याचे वडील एका कंपनीत नोकरीत असून असून आई एस. टी. महामंडळात वाहक आहे. सोमवार दि. १८ मे रोजी आई-वडील दोघ ड्युटीवर गेले होते. तर हेमंत हा दुपारी घरी एकटाच होता, घरी कोणीही नसतांना त्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्याचे वडील दुपारी ४ वाजेच्या सुमारास ड्युटीवरुन घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याच दिसले. वडीलांनी संपुर्ण घर बघितले. परंतू त्यांना मुलगा हेमंत हा दिसून आला नाही. त्यामुळे ते वरच्या मजल्यावर गेले असता, त्यांना मुलगा हेमंत हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच त्यांनी एकच आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे अंमलदार जितेंद्र राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत हेमंत जाधव याला मयत घोषीत केले.

पोलिसांनी हेमंतच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांना हेमंतने आत्महत्येपुर्वी लिहीलेली सुसाईट नोट मिळून आली. यामध्ये त्याने सॉरी पप्पा… मी मरण्याचे कारण कोणीही नसून तो मी स्वतः आहे. माझ्यामुळे काही चुका झाल्या किंवा माझ्यामुळे कोणाला काही दुखल गेल असेल तर मला माफ करा आणि मला आनंदाने जावू द्या. मी गेल्यावर कोहीही काहीही चौकशी करु नये व माझे अवयव गरजूंना दान करावे… तुमचा अपराधी बंटी…. सॉरी असे लिहीले होते.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group