• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हद्दपार असतांना माजवत होता जळगावात दहशत !

जळगाव शहर पोलिसांनी केली कारवाई 

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 26, 2023
in क्राईम, जळगाव, राज्य
0
हद्दपार असतांना माजवत होता जळगावात दहशत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानादेखील संदीप भास्कर ढोके (२४, रा. गेंदालाल मिल) हा सुरा घेऊन फिरताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात त्याला हद्दपार केले होते, मात्र साडेसहा महिने होत नाही तोच हा तरुण शहरात फिरताना आढळून आला. वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या संदीप ढोके याला पोलिस अधीक्षकांनी दि. ३ मार्च २०२३ रोजी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा तरुण गेंदालाल मिल भागात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिस तेथे पोहोचले असता तो सरा घेऊन फिरताना आढळला याप्रकरणी पो. कॉ. रतनहरी गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.

Related Posts

प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप
क्राईम

February 27, 2026
रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात : कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

नगरसेविका जयश्री पाटलांची प्रभागातील गटारी स्वच्छ करण्यावर भर !

गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी
जळगाव ग्रामीण

गावा गावात, वाड्या वस्तीमध्ये – बॉक्सिंग सर्वत्र: ऑलिंपियन जय कवळी

February 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप

प्रसूतीदरम्यान महिला मृत्यू : नवजात बाळ आईविना : रुग्णालय प्रशासनावर संताप

February 27, 2026
रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

February 27, 2026
मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात : कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात : कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group