• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव : विश्वास ठेवून घरी गेली अन पतीच्या मित्राने केला विनयभंग !

रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २३ फेब्रुवारी २०२३ ।

तू जर माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव, अशी धमकी देऊन पतीच्याच मित्राने २० वर्षीय महिलेला घरी बोलवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बुधवारी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.

अधून-मधून पतीसोबत त्यांचा मित्र हा घरी येत होता. दीड महिन्यापासून पतीचा मित्र हा फोन करून विवाहितेशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याने विवाहितेला फोन करून तुझ्याशी अर्जंट काम आहे, तू लवकर माझ्या घरी ये असे त्याने सांगितले. विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर त्याने विवाहितेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, असे म्हणू लागला. विवाहितेने नकार दिल्यावर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही तर तू तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव, अशी धमकी दिली. व विनयभंग केला. विवाहितेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !
क्राईम

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !
क्राईम

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !
क्राईम

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

परदेशी पार्सलच्या आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन फसवणूक !

April 21, 2026
नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !
क्राईम

नात्याला काळीमा : पती देवदर्शनाला गेले असताना महिला मुलासोबत फरार !

April 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group