• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातून गुरुनानक देवांच्या जय घौशात भावीक श्री घुमान साहेब रवाना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जळगावातून गुरुनानक देवांच्या जय घौशात भावीक श्री घुमान साहेब रवाना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ नोव्हेंबर २०२२

पंढरपूर ते घुमान सायकल वारकरी च्या स्वागतासाठी पंजाब घुमान येथे जळगाव येथून आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी समाज बांधव रवाना झाले.

वारकरी संप्रदायचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२व्या जयंती निमित्त पंढरपूर येथून दिनांक ४ नोव्हेंबर पासून भव्य रथ व सायकल यात्रा भागवत धर्म प्रचारक व पत्रकार संघ याच्या संयुक्त विद्यमाने निघाली असून २३०० किलोमीटर सायकल यात्रेचा समारोप श्री घुमान साहेब (पंजाब ) येथे दिनांक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून या सायकल यात्रेत १०० सायकल पटू व सहभागी झालेल्या सर्व वारकरी च्या स्वागता साठी महाराष्ट्रातून असंख्य भाविक श्री घुमान साहेब येथे जात असून जळगांव येथून आज संध्याकाळी ५:३० वाजता नांदेड अमृतसर हुजूर साहेब एक्सप्रेसने जय नामदेव व श्री गुरुनानक देव यांच्या जय घौशात श्री घुमान साहेब येथे जाणार्या भाविकांना निरोप,व शुभेच्छादेण्या साठी वारकरी संप्रदाय चे ह भ प अंकुश महाराज माजी महापौर सीमाताई भोळे, अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष हेमंत जोशी, शिंपी समाजा अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, मुकुंदराव मेटकर तसेच यामध्ये घुमान साहेब येथे जानारे जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी विवेक जगताप मनोज भांडारकर दिलीप भांबरे महेश शिंपी नथू शिंपी रवि जगताप अनिल खैरनार ,चेतन खैरनार शिवदास सावळे अरूण बागुल ,सुरेश सोनवणे ई सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group