• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

“गणरायाच्या आगमनाने राज्यभर जल्लोष; ‘वर्षा’ निवासस्थानीही बाप्पाचे विधिवत पूजन”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2025
in राजकीय, राज्य, सामाजिक
0
“गणरायाच्या आगमनाने राज्यभर जल्लोष; ‘वर्षा’ निवासस्थानीही बाप्पाचे विधिवत पूजन”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२५

आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. फडणवीस यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. राज्यात सुख-समृद्धी नांदो, सर्वांचे विघ्न दूर होवोत, अशी मनोकामना फडणवीस यांनी गणरायाकडे व्यक्त केली.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमासोबत देखील संवाद साधला. तसेच गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. “गणेशोत्सवाच्या मी जगभरातील गणेशभक्तांना गणेशपर्वाच्या खूप शुभेच्छा देतो. हा गणेशोत्सव सर्वांना सुख, समाधान देणारा आरोग्यदायी ठरो. श्री गणेशाचा आशिर्वाद सर्वांना प्राप्त होवो.”

“आपल्या सगळ्यांना माहित आहे, श्री गणेश आराध्य दैवत आहेत, विघ्नहर्ता आहेत, आपल्या देशावर-राज्यावर येणारी विघ्न दूर होवोत. आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशिर्वाद देवोत, अशी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे,गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “गणेशाने सुबुद्धी दिली म्हणून दोन भाऊ एकत्र आले. अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहो”, असा टोला लगावला.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group