• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

जिओची भन्नाट ऑफर ; ७५ जीबी डेटा आणि वर्षभर फ्री कॉलिंग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 20, 2023
in वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
जिओची भन्नाट ऑफर ; ७५ जीबी डेटा आणि वर्षभर फ्री कॉलिंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।

देशात दूरसंचार कंपन्यामध्ये अग्रेसर असलेल्या रिलायन्स जिओने सध्या भन्नाट ऑफर काढून आपल्या ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. रिलायन्स जिओने ‘व्हॅलेंटाईन डे २०२३’ च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली होती. दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी भन्नाट ऑफर घेऊन येतात.

Jio च्या या ऑफर अंतर्गत, यूझर्सना कंपनीच्या निवडक प्लॅनसह चांगले फायदे ग्राहकांना मिळाले, ३४९ रुपयांचा, ८९९ किंवा मग २९९९ रुपयांच्या Jio प्लॅनवर अतिरिक्त डेटा, व्हॅलेडिटी आणि बरेच फायदे मिळवता आले.

आता, कंपनीने आणखी एक भन्नाट ऑफर लागू केली आहे. त्यानुसार, ग्राहकांना केवळ ३९९ रुपयांत ७५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. पण, पोस्टपेड ग्राहकांसाठी ही ऑफर आहे.

जिओकडून ३९९ रुपये, ५९९ रुपये आणि ७९९ रुपयांत फ्री मध्ये नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ सब्सक्रिप्शन ऑफर केले जाईल. हे तिन्ही प्लान पोस्टपेड प्लान आहेत. जिओचा ३९९ रुपयाचा प्लान – जिओच्या या प्लानमध्ये ७५ जीबी डेटा ऑफर केला जातो. सोबत २०० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. जर तुमचा डेटा संपल्यास तुम्हाला १० रुपये प्रति जीबी डेटा नुसार मिळतो. या प्लानमध्ये कॉलिंग सोबत डेली १०० एसएमएसची सुविधा दिली जाते. तसेच, एक महिन्यासाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. सोबत एक वर्षासाठी अमेझॉन प्राइम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. Jio tv, jio security, jio cloud सब्सक्रिप्शन आहे.
जिओचा ५९९ रुपयाचा प्लान – या प्लानमध्ये एकूण १०० जीबी डेटा दिला जातो. सोबत २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविदा दिली जाते. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये एक वर्षासाठी Amazon Prime Video सब्सक्रिप्शन दिले जाते. सोबत jio tv, jio security, jio cloud सब्सक्रिप्शन दिले जाते.

Related Posts

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !
जळगाव

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे – महापौर दीपमाला काळे !

July 30, 2026
कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !
जळगाव ग्रामीण

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group