• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन कंजरभाट समाज समाजमंदिर येथे मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. नथ्थु रायचंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत “भारत माता की जय” व “वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमास समाजाचे उपाध्यक्ष बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, राकेश तमायचे, मोहन चव्हाण, फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर यांच्यासह नरेश बागडे, विजय अभंगे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, संदीप बागडे, गणेश बागडे, सुमित माछरे, गोपाल बाटूंगे, विनोद माछरेकर, राज नेतलेकर, पंकज नेतलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. बाविस्कर सर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यपिका नंदा पाटील मॅडम तसेच संजयसिंग पाटील विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश भाट, गोविंदा रायचंदे, जितू नेतले, अंकुश माछरे, नितीन बागडे, गौरव रायचंदे, घनश्याम बागडे, अनुराग रायचंदे, प्रितेश बागडे, आयन बागडे, मोनू रायचंदे तसेच महिला भगिनी यशोदा गागडे, संगीता रायचंदे, रोहिणी गुमाने यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी उपस्थितांनी देशाची एकता, संविधान व लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश माछरेकर यांनी मानले.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group