• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात खान्देश फिल्मी मिटअपचे आयोजन !

पहिल्यांदाच एकत्र येणार जिल्ह्यातील सोशल मीडिया कलावंत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 24, 2023
in जळगाव
0
जळगावात खान्देश फिल्मी मिटअपचे आयोजन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३

डॉ केतकी ताई पाटील फाउंडेशन आणि R STREAMING यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी खान्देश फिल्मी मिटअप चे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील गोदावरी आय एम् आर महाविद्यालयात २६ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केसांवर फुगे फेम सचिन कुमावत हे असणार आहे. अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकीताई पाटील ह्या राहणार आहे. पहिल्यांदाच हा उपक्रम होत असून यात सोशल मीडिया वर ॲक्टिव असणाऱ्या कलावंताचा सत्कार केला जाणार आहे तसेच त्यांना चित्रपटाविषयी मार्गदर्शन ही केले जाणार असल्याची माहिती R STREAMING चे डायरेक्टर गौरव नाथ यांनी दिली.

Tags: #jalgaonDr. Ketakitai patil foundationKhandesh film mitupR streaming

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !
जळगाव ग्रामीण

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !
जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !
क्राईम

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची मोठी कारवाई : शनिपेठ पोलीस स्थानकात घेतली पोलिसाने एक लाखांची लाच !

April 13, 2026
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

April 13, 2026
मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय मंजूर !

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group