• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खेळायला गेलेल्या ४ वर्षीय मुलाचे जळगावातून अपहरण : सासुशी जागेबाबत वाद, तिच्यावरच आरोप

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 6, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खेळायला गेलेल्या ४ वर्षीय मुलाचे जळगावातून अपहरण : सासुशी जागेबाबत वाद, तिच्यावरच आरोप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एका फुगे विक्री करणाऱ्या महिलेच्या ४ वर्षाच्या मुलाला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी रात्री समाेर आला आहे. या प्रकरणी फुगे विक्रेत्या महिलेने सासुसाेबत जागेवरून असलेल्या वादातुन मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिल्यावरून शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शबाना सलमान चव्हाण (वय 26, रा. लक्ष्मीनगर, काेपरगाव, जिल्हा नगर) ही महिला फुगे विक्री करते. तिचा पती सलमान खान शिवराम चव्हाण हा पाच महिन्यापासून एका गुन्ह्यात नाशिक येथील कारागृहात आहे. ती दाेन महिन्यांपासून जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या बुकिंग हाॅलमध्ये राहते. तिच्या साेबत सासु अलका शिवराम चव्हाण, आई सतिका रयदुल काळे, बहिण, मुलगा आयुष (वय 4) व लगुनी (वय 2 महिने) यांच्या साेबत राहते. तसेच शहरात फुगे विक्री करून उदरनिर्वाह करते. याच परिसरात तिचा नातेवाई असलेला राहुल दामु भाेसले हा सुद्धा त्याची पत्नी रेशमा व दाेन मुलं आणि एक मुलीसाेबत राहताे.

शबाना ही साेमवारी 4 वाजेच्या सुमारात शहरातील महापालिकेच्या 17 मजली इमारतील शेजारी खाऊ गल्लीत फुगे विक्री करीत होती. त्यावेळी तिचा चार वर्षाचा मुलगा आयुष राहुल भाेसले याच्या तिन्ही मुलांसाेबत बाजुला खेळत हाेता. थाेड्या वेळाने आयुष साेबत खेळणारे तिन्ही मुलं परत आपापल्या आईकडे आली. परंतु, आयुष आला नाही. त्यानंतर राहुल व शबाना यांनी आयुषाचा शाेध घेतला परंतु ताे तिथे नव्हता.

शबाना हिचे नातेवाईक असलेल्या नितीन लाल भाेसले (रा. काेकण, ठाणे) याचा शबानाची सासु अलका चव्हाण यांच्यासाेबत जागेवरून वाद आहे. ताे दाेन- तीन दिवसांपासून काही लाेकांसाेबत जळगावात आला हाेता. त्यानेच मुलगा आयुष याला पळवुन नेल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी नितीन लाला भाेसलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक
जळगाव

मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक

July 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group