• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ड्रग्ज रॅकेटवर एलसीबीचा मोठा प्रहार; मुख्य पुरवठादार जेरबंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ जून २०२६ 

शहरात ड्रग्जची सवय लावून एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. कारमधून तब्बल ६ लाख रुपयांच्या ‘एमडी’ ड्रग्जची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केल्यानंतर आता या साखळीतील मुख्य पुरवठादार अन्वर युनूस पटेल (वय २६, रा. बोरनार, ता. जळगाव) यालाही एमआयडीसी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  एका अल्पवयीन मुलीला ड्रग्जची सवय लावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी, तसेच पीडितेला तिच्या घराच्या आवारात ड्रग्ज आणून दिल्याप्रकरणी निर्मल दिनेश तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो “सह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी निर्मल तिवारी आणि जय चौधरी सध्या पोलिस कोठडीत असून, गौरव पुरोहितचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता, त्यांनी रईस देशमुख, तौसिफ सय्यद आरिफ आणि कृणाल ऊर्फ लकी पाटील या ड्रग्ज पेडलर्सकडून ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास चक्रे वेगाने फिरवली. ३ जून रोजी रात्री बाजार समिती परिसरातून कारमधून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तिघांना मध्यरात्री रंगेहाथ पकडले त्यांच्याकडून तब्बल ६ लाख रुपयांचे मॅफेड्रोन ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. पकडण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर कृणाल ऊर्फ लकी पाटील याने हे ड्रग्ज अन्वर पटेल याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली. या माहितीवरून एलसीबीच्या पथकाने रविवारी थेट बोरनार येथील अन्वर पटेलला अटक केली. सध्या अन्वर पटेल याला अटक करण्यात आली असली तरी, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

अल्पवयीन मुलीला ड्रग्ज पुरविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित १ जय चौधरी याच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा संशयित गौरव पुरोहित याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात रईस हारुन देशमुख, तौसिफ सय्यद आरिफ आणि कुणाल ऊर्फ लकी रमेश पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना ड्रग्जचा पुरवठा करणारे अमदज ऊर्फ बिल्डर शेख, इम्रान ऊर्फ 3 इमा हसन हुसेन भिस्ती हे अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group