• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘ड्रग्स पेडलर’ सोबत संबंध : जळगाव एलसीबीतील फौजदार निलंबित !

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
‘ड्रग्स पेडलर’ सोबत संबंध : जळगाव एलसीबीतील फौजदार निलंबित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ मे २०२५

गेल्या महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदाराचे ड्रग्स पेडलर सोबत संपर्कात असल्याचे बाहेर आले होते. जळगाव शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे धागेदोरे हे एमआयडीसीतील ड्रग्स पेडलर असलेला अबरार कुरेशीपर्यंत पोहचले होते. त्याचा शोध सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. दरम्यान, पोलिस दलात कर्तव्य बजावतांना आपण कोणाच्या संपर्कात रहावे याचे भान न ठेवल्याप्रकरणी एलसीबीतील उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.

पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे चालकांसोबतचे संबंध अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर निलंबणासह कठोर कारवाई देखील झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ड्रग्स पेडलरच्या संपर्कात असल्याप्रकरणी चौकशी केली जात होती. ही चौकशी सुरु असल्यामुळे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांची पोलीस अधीक्षकांनी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली होती. त्यानंतर त्यांची जळगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात या प्रकरणाची चौकशी भुसावळ विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. वरिष्ठांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचा ड्रग्स पेडलर सोबत थेट संबंध असलयाचे समोर आलेली नाही. परंतू पोलिस दलात काम करीत असताना आपण कोणाच्या संपर्कात असावे, याचे भान न ठेवल्याचा ठपका ठेवत उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

Related Posts

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी
जळगाव

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group