• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भावासोबत प्रेम प्रकरण : तीन महिलांनी तरुणीला उद्यानातच बदडलं !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 19, 2025
in क्राईम
0
भावासोबत प्रेम प्रकरण : तीन महिलांनी तरुणीला उद्यानातच बदडलं !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मार्च २०२५

राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने तीन महिलांनी एका तरूणीला उद्यानातच बदडलं. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्या पार्कमध्ये आजूबाजूला मुलं खेळत होती, तरीही त्या बायकांनी त्या तरूणीला धरून मारलं, तिचे केस ओढले आणि शिवीगाळही केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र याप्रकरणी, सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एन-११ मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली. अंदाजे 25 वर्षांची तरुणी रविवारी एन-११ च्या सुदर्शननगरमधील एका उद्यानात बसलेली होती. तेवढ्यात तीन महिला तिचा पाठलाग करत तिथे आल्या आणि त्यांनी तिला त्या पार्कमध्येच गाठलं. आजूबाजूला एवढी लोकं होती, लहान मुलंही खेळत होती तरी त्या महिलांनी अचानक तिच्यावर हल्ला चढवला. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हल्ल्यामुळे घाबरलेली तरूणी त्यांना मारहाण न करण्यासाठी विनवण्या करत होती. मात्र, तीनही संतप्त महिलांनी तिचे केस खेचले, तसेच तिला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली, तिला लाथाबुक्क्यांनी अक्षरश: तुडवलं. माझ्या भावाचा नाद सोड, अशी धमकी देत शिवीगाळ केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये तरुणाची आई, काकू असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. शिवाय मुलीपायी मुलाने आईलाच सुनावल्याने हा वाद टोकाला गेल्याचे समजतं. त्यातून तीन महिलांनी मिळून मुलीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला तरी सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळपर्यंत या घटनेप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

Related Posts

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !
क्राईम

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाळू डंपरची धडक; वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 15, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

एटीएममध्ये कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची लाखोंची फसवणूक !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026
लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

लाच घेताना रंगेहात पकडला पोलिस नाईक; एक दिवसाची पोलिस कोठडी !

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group