• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

लुगड घालणाऱ्या आजीची शेवटची पिढी ; सोपानदादा कनेरकर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 22, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
लुगड घालणाऱ्या आजीची शेवटची पिढी ; सोपानदादा कनेरकर
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त युवा कन्हैया मित्र मंडळ आयोजित सोपान दादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी युवा व्याख्यानकार सोपान दादा कनेरकर यांनी इकडे भरत इकडे पाकिस्तान आणि इकडे अबगाणिस्तान असं वाटतंय. सध्या तरुण व्यसना पाई भरकटतोय त्याला योग्य दिशेत जाण्याची गरज आहे. जिनके राघो मे हो आपने पिता कां खून वही भरत माता की जय बोलें. म्हणत त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.

सद्या स्थिती दारू आणि पार्ट्यां साठी गर्दी होते, पण व्याख्यांना. साठी गर्दी होताना आपणास दिसत नाही हे आपलं दुर्दैव आहे. आपणाला आपल्या आयुष्यात एकतरी दालिंदर मित्र पाहिजे. तुम्ही किती दिवस जगलेत हे महत्वाचे नाही तुम्ही कसे जगलेत तर, किती जेऊ घातले हे महत्वाचे नाही त्या लोकायले कसे जेऊ घातले हे महत्वाचे आपलं सुख दुसऱ्याच्या सुखात असलं पाहिजे सद्या तरुणांचे आकर्षण हे जास्त पैशाचा मोबाईल आणि महागडी गाडी आहे. नको असलेले घेण्याची ची सवय लागली तर आपल्या जवळ असलेले पण जाण्यास वेळ लागत नाही, लाख काम सोडून माणसाने समाजासाठी वेळ द्यावा तर कोट्यावाधी कामे सोडून देव धर्म करावा.

सद्याच्या तरुणांची व्यख्या करतांना जो आरशात पाहतो तो तरुण?? की पोटावर शिवराय पाठीवर शिवराय?? लिहणारा तरुण म्हणावा. आपले आदर्श कोण यावर सोपान दादा कनेरकर म्हणाले स्वतःच्या बापा समोर दारू ची बॉटल घेऊन नाचणार ॲनिमल चा हिरो आपला आदर्श की आपल्या धर्माचे शेवट च्या श्वासापर्यंत पर्यंत लढणारे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. हे आपले आदर्श. हे तरुणांनी लक्षात घ्यावे. यावेळी अमळनेर शहरातील सर्व शिवप्रेमी, तरुण, जाणकार, वृद्ध, आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित युवा कन्हैया मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आयुष्यात आराम लागला तर राम म्हणावा आयुष्याचा शेवट लागला तर राम राम म्हणावा… सोपान दादा. उरो मे यारी कां पंढरपूर मे वारी कां और भरत मे नारी कां सन्मान बहुत हैं… सोपान दादा. यावेळी सोपान दादा बोलताना म्हणाले की मुलीनं अंगावर पूर्ण कपडे घालावे. तर महिलानी डोक्यावर पदर घेतला पाहिजे सद्या लुगड घालणारी आपल्या आजी ची ही शेवटची पिढी आपण बघतोय.गर्दी करून काही होता नसते, मोजकेच असावे पण दर्दी असावे.

Related Posts

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group