• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सात दिवस हजारो भाविकांच्या उपस्थितीत चालणार महायज्ञ

शिवराजे फाउंडेशनतर्फे १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञाला अरणी मंथन करून प्रारंभ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 2, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सात दिवस हजारो भाविकांच्या उपस्थितीत चालणार महायज्ञ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १ डिसेंबर २०२२

येथील शिवराजे फाउंडेशनतर्फे आयोजित १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञाला गुरुवार दि. १ डिसेंबर रोजी पहाटे भाविकांच्या उत्साहामध्ये प्रारंभ करण्यात आला. पवित्र तीर्थक्षेत्रावरून आलेल्या ब्रह्मऋषींनी केलेल्या मंत्रोच्चारात आणि अरणी मंथनाद्वारे अग्नी प्रज्वलित करून पवित्र गोपाल कृष्ण महायज्ञ सुरू करण्यात आला. दिवसभरात वृंदावन निवासी सोपानदेव महाराज यांच्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेलादेखील प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली आहे.

नेहरू नगर येथील शिवराजे फाउंडेशनतर्फे श्रीमद संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहांचे दि. १ ते ७ डिसेंबर दरम्यान बाबा लॉन्स, मोहाडी रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत शहरात प्रथमच १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञदेखील होत असून दिवसभर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या जागेचे तुलसी विवाहाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून संत महंतांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले होते. महायज्ञाच्या पूजा विधीसाठी श्रीधाम वृंदावन येथील भगवान कृष्ण महाराज, काशी विश्वनाथ बनारस येथील सत्यम मिश्रा महाराज, चित्रकुट येथील विभाष शर्मा महाराज, अयोध्या येथील ऋषिराज महाराज,उज्जैन येथील कुलदीप शर्मा महाराज या महान पंडितांचे जळगाव नगरीत आगमन झाले आहे. सुमारे ५४० जोडप्यांच्या उपस्थितीत दररोज १०८ कुंडी महायज्ञ पूजन सकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.

गुरुवारी १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञला पहाटे ६ वाजता प्रारंभ झाला. वंदना व सुभाष चौधरी या दांपत्याच्या उपस्थितीमध्ये ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चार करीत महायज्ञ कार्याला सुरुवात केली. सर्व महान पंडितांच्या उपस्थितीमध्ये अरणी मंथन करण्यात आले. यावेळी महिला पुरुषांसह भाविकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अरणी मंथन करून त्याची अग्नी ही सर्व कुंडांमध्ये प्रज्वलित करण्यात आली.

अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञला मोठे महत्त्व आहे. जगामध्ये मनःशांती लाभावी. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये संकटे असतात. मात्र त्या संकटांमध्ये पुढे जाण्यासाठी आत्मिक बळ मिळावे, तसेच आयुष्यातील विविध संकट दूर व्हावी याकरिता या गोपाल कृष्ण महायज्ञाचे फार मोठे महत्त्व यावेळी ब्रह्मवृंद पंडितांनी भाविकांना सांगितले

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group