• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महाराष्ट्र योगशिक्षक संघ जळगाव जिल्हा नूतन कार्यकारणी घोषित’

जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, महासचिवपदी पांडुरंग सोनार तर उपाध्यक्षपदी स्वाती निकम यांची निवड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 18, 2024
in जळगाव
0
महाराष्ट्र योगशिक्षक संघ जळगाव जिल्हा नूतन कार्यकारणी घोषित’
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२४

महाराष्ट्र योगशिक्षक संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी रविवारी, दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीधरनगर येथे योगशिक्षक संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. कृणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील गुरव, महासचिव पदी पांडुरंग सोनार तर उपाध्यक्षपदी ऍड. स्वाती निकम यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवड झालेल्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर प्रा.कृणाल महाजन, अरविंद सापकर, सुनील गुरव, सुभाष जाखेटे आदि मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र योगशिक्षक संघाची स्थापना तीन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज नीलपवार, शरद बजाज, अर्जुन शिंदे, अशोक पाटील, चंद्रकांत अवचार, प्रसाद कुलकर्णी, राहुल येवला, सदानंद वाली, यु.के.अहिरे, विनायक बारापात्रे आणि प्रा.कृणाल महाजन या सदस्यांना घेऊन संघटन उभारण्यात आले. आज संपूर्ण महाराष्ट्रात संघाची कार्यकारणी घोषित झाली असून पाच हजाराच्यावर सदस्य संघाशी जुळलेले आहे.

कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवड
कोषाध्यक्षपदी नूतन जोशी, सचिवपदी सोनाली पाटील आणि रोहन चौधरी, सहसचिव म्हणून वैशाली भारंबे, संघटन सचिव डॉ. शरयू विसपुते, मीडिया प्रभारी जितेंद्र कोतवाल, सोशलमीडिया प्रभारी क्रांती गुरव, कार्यालय सचिव कविता चोपडे आणि महिला समिती प्रमुख चित्रा महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारणीत तज्ञ मार्गदर्शकांची देखील निवड करण्यात आली आहे. यामध्ये संघाचे राज्य सदस्य प्रा.कृणाल महाजन, योगपंडित अरविंद साफकर, हेमांगिनी सोनवणे, डॉ.भावना चौधरी, ज्येष्ठ योगशिक्षक सुभाष जाखेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी पांडुरंग सोनार यांनी सूत्रसंचालन केले तर, आभार सुनील गुरव यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी निलेश वाघ, अर्चना गुरव, राकेश शिरसाठे, रश्मी शिरसाठे आदि मंडळींनी परिश्रम घेतले.

Tags: #jalgaonYogshikshak sangha

Related Posts

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !
क्राईम

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणावर धारदार शस्त्राने वार

May 13, 2026
रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !
जळगाव

रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !

May 13, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group