• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी कारवाई : तीन अल्पवयीन तरुणांकडून दोन पिस्टल केले जप्त !

चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली होती माहिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी कारवाई : तीन अल्पवयीन तरुणांकडून दोन पिस्टल केले जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ मार्च २०२३

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलीस प्रशासन नेहमीच जिल्ह्यात कारवाई करीत असताना देखील अशा या अल्पवयीन मुलांकडे असे कट्टे येतात तरी कसे हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो अशीच एक घटना चाळीसगाव शहरात घडली आहे. यावर पोलिसांनी कारवाई करीत तीन अल्पवयीन तरुणांकडून दोन गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हनुमानवाडी भागातील तीन अल्पवयीन तरुणांकडून दोन गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली. विशेष म्हणजे अवघ्या 15 ते 16 वयोगटातील अल्पवयीन तरुणांकडे गावठी कट्टे आले कुठून ? व ते कशासाठी याचा वापर करणार होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ताब्यातील दोघे अल्पवयीन भावंडे माजी नगरसेवक पूत्र असून या कारवाईने राजकीय वर्तुळातदेखील मोठी खळबळ उडाली आहे.

हनुमानवाडी भागातील घरासमोरील हनुमान मंदिराजवळून दोघा अल्पवयीन भावंडासह आणखी एका अल्पवयीन तरुणाला मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. संशयीताच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, दोन मॅग्झीन तसेच दहा जिवंत काडतूस असा एकूण 69 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नाईक दीपक प्रभाकर पाटील यांच्या फिर्यादीनुसार तिघा अल्पवयीन संशयीतांविरोधात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.

Related Posts

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २६ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

कार पासिंगसाठी ७ हजारांची लाच; जळगाव आरटीओतील ‘साहेबां’च्या नावाने एजंट जाळ्यात!

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026
तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

तामिळनाडूत ७०० हून अधिक तंत्रज्ञांन प्रगत टीव्ही दुरुस्तीचे धडे; जळगावच्या जितेंद्र भारुडे यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन !

August 18, 2026
ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

ग्रामसभेत ग्रामसेवकाला मारहाण… जीव वाचविताना मृत्यू; सात जणांविरुद्ध गुन्हा !

August 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group