• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२६

यावल तालुक्यातील किनगाव व मालोद शेतशिवारामध्ये वीज वितरण कंपनीचे तार चोरी करून त्याची विल्हेवाट लावताना काही चोरटे आढळले. मंगळवारी रात्री हे चोरटे किनगावच्या एका भंगार व्यवसायिकास हे साहित्य देताना शेतकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. घटनास्थळी रात्रीच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत मुद्देमाल आणि वाहन हस्तगत केले. तर रात्री पोलिसांनी सर्च मोहीम राबवून पुन्हा सात केबल चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी ११ जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीचे तार, केबल चोरीचे मोठे रॅकेटच उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  किनगावपासून मालोद जाणाऱ्या रस्त्यावरील शेत शिवारात वीज वितरण कंपनीचे तारांचे तुकडे करून त्यांचे गड्ढे बांधून चोरी करून नेताना नागरिकांना सुपडू हमजान तडवी (वय ३३, रा. मालोद, हल्ली मुक्काम काजीपुरा सावदा ता. रावेर), करीम नशीर तडवी (वय २४, रा. तडवी वाडा, नायगाव), अलाउद्दीन मजीद तडवी (वय २३ रा. दर्याजवळ, नायगाव) यांच्याकडून एका चारचाकी वाहनातून तार घेण्यासाठी आलेला किनगाव येथील भंगार व्यवसायिक आरिफ युसुफ मन्यार (वय ४२, रा. सोनार गल्ली, किनगाव बुद्रुक) हे नागरिकांना आढळले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी त्यांना पकडून ठेवले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पो.नि. रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वीज वितरण कंपनीचे लघुदाब, ११ के.व्ही.ए. व ३३ के. व्ही.ए.चे कटिंग केलेले तार मिळाले. या चौघांनी हे वीज तार एका मक्तेदाराचे चोरी केल्याचा संशय आहे. या चौघांना अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी (रा. साकळी) यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. तपास पो.नि. रंगनाथ घारबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार वसंतराव बेलदार करत आहेत.

तर, केबल चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून मालोद गावातुन आरिफ तडवी, हैदर तडवी, अफसर तडवी, कुदबुद्दीन तडवी, विनोद तडवी, सलीम तडवी व एक १७ वर्षीय अल्पवयीन अशा ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Posts

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !
जळगाव

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!
क्राईम

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

वीज तार चोरीचे मोठे रॅकेट उघड : शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहात पकडले; ११ जण पोलिसांच्या ताब्यात!

September 26, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group