• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग : सुदैवाने जीवित हानी टळली, कोट्यावधीचे नुकसान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग : सुदैवाने जीवित हानी टळली, कोट्यावधीचे नुकसान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ११ डिसेंबर २०२५

शहरातील औद्योगिक वसाहतमधील ठिबक नळ्या बनवणाऱ्या साई किसान कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. आग लागताच कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढल्याने सुदैवाने जीवित हानी टळली मात्र, या घटनेत कंपनीमधील मशिनरीसह साहित्य जळाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील ‘के’ सेक्टरमध्ये जगन्नाथ जाधव यांच्या मालकीची साई किसान नावाची ठिबक नळी तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीमध्ये नियमित काम सुरू असताना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीमधील २० ते २५ कर्मचारी तत्काळ बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र प्लास्टिक उत्पादन असल्याने आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच आगीच्या ज्वाळा व धुरांचे मोठे लोट निघू लागले. आग लागताच ती गोदामाच्या दिशेने पसरली व काही क्षणात बाहेर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचाही स्फोट झाला. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. आग लागताच अन्य ठिकाणी काही दुर्घटना घडून नये म्हणून महावितरणच्यावतीने तात्काळ या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधार व पळापळ यामुळे मदत कार्यातही मोठी अडचण येत होती.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. ज्या कंपनीमध्ये आग लागली त्या ठिकाणी मंगळवारी ट्रांसफार्मर व कट आउट बदलविण्यात आले होते, अशी माहिती कंपनी मालक जगन्नाथ जाधव यांनी दिली. तसेच आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ४ बंबांसह भुसावळ, वरणगाव, नशिराबाद व जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे बंब घटनास्थळी दाखल झाले. याद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढी होती की तिची आजूबाजूच्या दोन कंपन्यांनाही झळ बसली.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group