• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पहाटेच्या सुमारास हॉटेलमध्ये भीषण आग : पोलिसांचे प्रसंगावधनाने वाचले प्राण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पहाटेच्या सुमारास हॉटेलमध्ये भीषण आग : पोलिसांचे प्रसंगावधनाने वाचले प्राण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२५

चाळीसगाव तालुक्यातील भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे 22 रोजी पहाटे 03.00 वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागण्याची घटना घडली. आगीच्या दरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून ६ ते ७ जणांना सुरक्षितपणे आगीमधून बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, PSI गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देऊन घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुरेश पोपट महाजन (वय 46 वर्ष) हा देखील पाठीला आणि पायाला भाजल्यामुळे व मयूर लक्ष्मण कुमावत (वय 32 वर्ष) हा उजव्या हाताने पायात भाजल्यामुळे जखमी झाले असून त्यांना देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. फायर ब्रिगेडच्या मदतीने आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली असून, अधिकृत तपास सुरु आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे. या घटनेत पोलिसांनी प्रसंगावधान दाखविले. यावेळी पीएसआय गणेश सायकर पोलीस हवालदार अजय पाटील, नितीन वाल्हे, संदीप पाटील, पोलीस शिपाई दीपक चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, विलास पवार, प्रवीण पवार, राहुल नारेकर फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात अन्यास मदत केली.

Related Posts

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026
वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group