• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
महाकाय उघडा नाला बनला जीवघेणा धोका; उपमहापौरांची अधिकाऱ्यांना दोन दिवसांची तंबी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६  जून २०२६ 

शहरात पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच मुळजी जेठा महाविद्यालयासारख्या गजबजलेल्या परिसरातील उघडा नाला नागरिकांसाठी कसा मृत्यूचा सापळा बनला आहे, उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपाच्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत नाल्याची पाहणी केली. तसेच, या उघड्या नाल्यामुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तत्काळ लोखंडी जाळ्या बसवण्याचे कडक आदेश दिले आहेत.

एम. जे. महाविद्यालय परिसरात तीन ते चार प्राथमिक व माधमिक शाळा आहेत हा रस्त्यावरून जिम साठी तसेच कॅम्पुटर कोर्सेस साठी येथून दररोज हजारो विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ असते. रस्त्याला लागूनच असलेला हा महाकाय नाला अनेक ठिकाणी उघडा पडला होता. पावसाळ्यात नाला तुडुंब भरला कधी तर रात्रीच्या वेळी अंधारात किंवा मुसळधार पावसात पाणी साचल्यावर हा नाला न दिसल्यास एखादा निष्पाप जीव यात पडून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. उपमहापौर मनोज चौधरी, शहर अभियंता योगेश बोरोले आणि आर. टी. पाटील यांनी या संपूर्ण नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान उपमहापौरांच्या निदर्शनास आले की, हा नाला केवळ उघडाच नाही, तर दोन ते तीन ठिकाणी त्याची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.नाला इतका खोल व मोठा झाला आहे की एखादी चार चाकी गाडी सुद्धा पावसात गेली कधी नाल्या मध्ये तर लवंकर दिसणार नाही पाण्या मध्ये नाल्याची भिंत कधीही कोसळू शकते अशी अवस्था आहे. नाल्या शेजारी नाष्ट्या च गाड्या लागल्या आहेत तेथे शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी येत असतात जर वेळीच उपाययोजना केली नाही, तर पावसाळ्यात या ठिकाणी एखादी भयंकर दुर्घटना घडू शकते, हे गांभीर्य अधिकाऱ्यांनीही मान्य केले.

उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना दिलेले २ अल्टिमेट
1.तत्काळ लोखंडी जाळ्या बसवा
नाल्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीला प्रशासकीय प्रक्रियेमुळे वेळ लागू शकतो, ही बाब लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी तातडीचा उपाय म्हणून या उघड्या नाल्यावर मजबूत ‘लोखंडी जाळ्या’ बसवण्यात याव्यात. जोपर्यंत पक्के काम होत नाही, तोपर्यंत अपघात टाळण्यासाठी हे संरक्षण कवच तत्काळ उभे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

2.कायमस्वरूपी दुरुस्तीचे इस्टिमेट काढा
या नाल्याची केवळ मलमपट्टी न करता, त्याची संपूर्ण व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी तातडीने खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना उपमहापौरांनी शहर अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group