• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके

देशभरातील औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, ऑनलाईन औषध विक्रीला विरोध, कॉर्पोरेट कंपन्यांची मनमानी तसेच बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याच्या निषेधार्थ दि. 20 मे 2026 रोजी देशव्यापी “ऑल इंडिया केमिस्ट्स बंद” चे आयोजन करण्यात आले आहे. या बंदला समर्थन दर्शवत मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व औषध विक्रेते स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याची माहिती मुक्ताईनगर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत माननीय तहसीलदार साहेब, मुक्ताईनगर तसेच पोलीस निरीक्षक साहेब, मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर बंद शांततामय व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

बंदच्या दिवशी तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद राहणार असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी फक्त आपत्कालीन सेवेसाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Posts

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !
क्राईम

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026
marhan
क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीने दरवाजा उघडताच दिसला २५ वर्षीय भावाचा मृतदेह !

May 19, 2026
जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

May 19, 2026
तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !
क्राईम

तोतया पोलिसांचा शेतकऱ्याला गंडा; चौकशीच्या बहाण्याने ६० हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026
marhan

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group